वडिलांच्या सिनेमात काम करण्याची वरुणची नव्हती इच्छा, म्हणूनच त्याने अभिनेता वरुण धवनने त्याच्या अभिनयाने आजवर अनेक चाहत्यांची मनं जिकली आहेत. कॉमेडीसोबतच त्याने ‘बदलापूर’ आणि ‘ऑक्टोबर’ सारख्या सिनेमातून त्याच्या अभिनयाचं वेगळेपण जपलं. असं असलं तरी अनेकदा वरुणला ट्रोलदेखील व्हावं लागलं आहे. ‘कुली नंबर 1’ सिनेमामुळे वरुणला लोकांच्या टीकेला सामोरं जावं लागलं. गेल्या काही क...
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा भारतापासून दूर असली तरी भारतातील प्रत्येक घडामोडींची ती दखल घेत असते. नुकतीच प्रियांकाने भारतातील वाढत्या करोना रुग्णांची चिंता व्यक्त केली होती. यानंतर प्रियांकाने नुकतच एक ट्विट कर झारखंडमधील एका मुलीचं कौतुक केलं आहे. शुक्रवारी प्रियांकाने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून झारखंडमधील एका खेड्यात राहणार्या सीमा नावाच्या मुलीचं कौतुक केलं ...
अभिनेत्री प्रीती झिंटा ही पती जीन गुडइनसमवेत लॉस एंजेलिसमध्ये स्थायिक झाली आहे. पण, सद्या ती भारतात आहे. नुकतीच प्रीती पतीसमवेत अभिनेता हृतिक रोशनच्या घरी आली होती. हृतिकच्या घरातून बाहेर पडताना दोघांनाही स्पॉट केले गेले होते. यावेळी प्रीतीने परिधान केलेला ड्रेस पाहून सोशल मीडियावर तिच्या प्रेग्रन्सीची चर्चा रंगली आहे.
2021 मध्ये सोनी मराठी वाहिनीवर कोण होणार करोडपती सुरू होणार आहे. ज्ञान तुम्हांला यशाच्या शिखरावर पोचवू शकतं. मिस्ड कॉल म्हणजे एक करोडचा कॉल हा आता महाराष्ट्रासाठी मूलमंत्र झाला आहे. आता एक मिस्ड कॉल तुम्हांला करोडपती बनवू शकतो. एक मिस्ड कॉल देऊन तुम्ही कोण होणार करोडपतीमध्ये सहभागी होण्यासाठी रजिस्ट्रेशन करू शकता.कोण होणार करोडपती’ ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी 24 मार्चपासून नोंदणी सुरू होणार आहे. 24 मार्च ते 2 एप्रिल यादरम्यान 80800 44 222 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन किंवा सोनी लि
झी मराठी वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘रात्रीस खेळ चाले.’ रहस्य आणि थरारक कथानकाने या मालिकेने प्रेक्षकांना कायमच खिळवून ठेवलं. हाच थरार आता प्रेक्षकांना पुन्हा अनुभवता येणार आहे. 22 मार्च म्हणजेच आजपासून ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेचा तीसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
पूजा हेगडे लवकरच प्रभासबरोबर ‘राधे शाम’मध्ये दिसणार आहे. त्याशिवाय दक्षिणेतील स्टार थलपती विजयबरोबर ती एका सिनेमातही असणार आहे. अर्थात या दोघांच्या एकत्रित सिनेमाची अद्याप अधिकृतपणे घोषणा केली गेलेली नाही.
प्रत्येक अभिनेत्यांच एक वैशिष्ट असतं, कोणाचा आवाज, कोणाचे अॅक्शन सीन, कोणामध्ये असलेली डान्सची कला तर कोणाचा दमदार आवाज. राणीचा आवाज हा सगळ्यात वेगळा आणि शांत असा आहे. मात्र, राणी सुरूवातीच्या काळात तिच्या आवाजामुळे वादाच्या भोवर्यात अडकली होती.
‘जॉबलेस’ या सीरिजच्या शूटिंगचा श्रीगणेशा नुकताच पुण्यात झाला. ‘जॉबलेस’ नावाची ही वेबसीरिज आहे. या सीरिजची पटकथा सस्पेंस क्राईम थ्रिलरने भरपूर आहे. ‘जॉबलेस’ची कथा ही एका सर्वसाधारण मध्यमवर्गीय मराठी माणसाची आहे, जो एका छोट्याशा नजरचुकीनं गुन्हेगारीच्या चक्रव्युहात अडकत जातो.
जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने प्रेक्षकांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केलीय. सोनाक्षीने तिचा एक दमदार लूकमधला फोटो शेअर करत डिजिटल पदार्पण करत असल्याचं जाहीर केलंय. सोनाक्षी लवकरच अॅमेझॉन प्राईमवरील एका वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या वेब सीरिजमध्ये ती एका महिला पोलिसाची भूमिका साकारताना दिसून येणार आहे.
वरीना हुसैन सध्या ’द इन्कम्प्लिट मॅन’ च्या शुटिंगच्या निमित्ताने गोव्यात शुटिंग करते आहे. आता ती बॉलिवूड बरोबर दक्षिणात्य सिनेसृष्टीतही आपले नशिब आजमावणार आहे, असे समजते आहे. दक्षिणेकडच्या ’एनटीआर’ प्रॉडक्शनबरोबर तिने एक बिग बजेट सिनेमा करण्यास होकार दिला आहे.
गारिका हर्षदीप कौर आई झाली आहे. ही बातमी कळताच हर्षदीप कौरचे चाहते खूप खूष आहेत. तिने ही माहिती आपल्रा इन्स्टागाम अकाऊंटवर शेअर केली आहे.नवीन वर्षाबरोबर बॉलीवूड सेलिबेटीच्रा आरुष्रात आनंदाची लाट आली आहे. करीना कपूर खान आई झाल्रानंतर बॉलिवूड गारिका हर्षदीप कौरच्रा घरी चिमुकल्राचा आवाज ऐकू रेणार आहे. गारक हर्षदीपने मुलाला जन्म दिला आहे. हर्षदीपने आपल्रा इन्स्टागाम अकाऊंटवर ही माहिती शेअर केली आहे.
प्रिरंका चोप्राचं चाहत्रांसाठी मोठं बॉलिवूड अभिनेत्री आणि लेखक प्रिरंका चोप्रा जोनस सध्रा तिच्रा ’अनफिनिश्ड’ पुस्तकामुळे तुफान चर्चेत आहे. प्रिरंकाने रा पुस्तकामध्रे तिच्रा आरुष्रात आलेले अनेक चांगले-वाईट अनुभव मांडले आहेत. प्रिरंकाच्रा ’अनफिनिश्ड’ पुस्तकात तुम्हाला प्रिरंकाच्रा लहानपणापासून ते अभिनर क्षेत्रापर्रंतच्रा प्रवासाबद्दल माहिती वाचारला मिळणार आहे.
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि भूमी पेडणेकर स्टारर ’सोनचिरिया’ या चित्रपटाच्या रिलीजला सोमवारी दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. हा चित्रपट 1 मार्च 2019 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भूमी पेडणेकरने सुशांत सिंहची आठवण काढली आहे.
सलमान खानचे ‘एक था टायगर’, ‘टायगर जिंदा है’ हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलेच गाजले. प्रेक्षकांनी या चित्रपटांना भरघोस प्रतिसाद दिला. याच मालिकेतला तिसरा भागही येणार असल्याच्या बातम्या येत आहेत.
आपण बर्याच वेळा बघितले असणार की पाऊस पडल्यावर आकाशात सात रंगांची एक सुंदर आकृती दिसते ज्याला आपण इंद्रधनुष्य असे म्हणतो.
सातारा, दि. 27 ः प्रेम, विश्वास, आदर, काळजी, आपुलकीच्या आधारावर सुखी संसार सुरू असतानाच एखादे वादळ येऊन संसाराची गाडी भरकटते. इगो, संशय, मत्सर, अविश्वास अशा अनेक कारणांनी संसारामध्ये भांडणे लागतात. ही भांडणे चार भिंतीत न राहता अनेकदा संसार मोडण्याची वेळ येते. अशावेळी दोन्ही बाजू समजून घेऊन समझोता करणार्या हक्काच्या आणि विश्वासू संस्थेची गरज असते. पोलीस दलाच्या ‘भरोसा सेल’ने आपले नाव सार्थ करून दाखवत गेल्या वर्षभरात 46 व यावर्षीच्या 9 अशा 55 जणांचा संसाराची गाडी पुन्हा रुळावर आणली आहे.
लोक त्यांच्या त्वचेला चमकदार बनवण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न करतात. यासाठी बाजारात बर्याच प्रकारची सौंदर्य उत्पादने उपलब्ध आहेत. परंतु, ही उत्पादने आपल्या त्वचेसाठी योग्य ठरतीलच असे नाही. कारण त्याचेही अनेक दुष्परिणाम आहेत, जे तुमच्या त्वचेला चमक देणार नाही तर, त्याचे अनेक उलट परिणाम दिसून येतील.
सूर्य हा पृथ्वीवरील नैसर्गिक ऊर्जेचा सर्वात मोठा स्रोत आहे, सूर्य सौर मंडळाचा एक मोठा पिंड आहे आणि त्याचा व्यास सुमारे 13 लाख 90 हजार किलोमीटर आहे. जो आपल्या पृथ्वीपेक्षा 109 पटीने जास्त आहे. सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी सुमारे 8 .3 सेकंद लागतात
’नाक, कान टोचण्याची सध्या तरुण-तरुणींमध्ये क्रेझ आहे. मुलींबरोबरच मुलांमध्येही कान, नाक, भुवई टोचण्याचा प्रकार सर्रास नजरेस पडतो. पिअर्सिंग म्हणजे नाक किंवा शरीराच्या कोणत्याही अंगाला टोचून घेऊन आवडते दागिने जसे सर्जिकल स्टेलनेस स्टिल, सोने, प्लॅटिनम घालून तुम्ही मिरवू शकतात. फॅशनसाठी आता नाक आणि कानाशिवाय ओठ, जीभ, भुवई आणि नाभीमध्येही पिअर्सिंग केले जाते.
प्रत्येक कलाकार हा सतत आपल्या क्षमता विस्तारण्याचा प्रयत्न करत असतो. हिंदी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये असे अनेक कलाकार आहेत की ज्यांनी चित्रपटात अभिनयासोबत गाणंही म्हटलं आहे. अभिनेत्री परिणीती चोप्रानेही आपल्या एका चित्रपटात गाणं म्हटलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून तिने याबद्दल माहिती दिली आहे.
तमिळ सिनेसृष्टीसोबतच भारतीय सिनेसृष्टीसाठी एक आनंदाची बातमी आहे. सुप्रसिद्ध साउथ स्टार सूर्या शिवकुमार याचा ‘सोहराई पोटरु’ हा सिनेमा ऑस्करच्या यादीत सामील झालाय. सुधा कोंगारा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तसचं सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन यासह विविध कॅटेगरीत सिनेमानं ऑस्करच्या यादीत एन्ट्री केलीय.
जर आपण देखील केसांच्या समस्येने त्रस्त असाल, तर आपण काळ्या तिळाचे तेल वापरू शकता. काळ्या तिळाचे तेल आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. ज्यांना तेल लावायला आवडत नाही, ते काळ्या तिळाचा वापर करू शकतात. या तीळात मॅग्नेशियम, प्रथिने, व्हिटामिन ई, कॅल्शियम आणि ओमेगा-3चे पोषक घटक असतात.
अभिनेत्री करीना कपूर नुकतीच दुसर्यांदा आई झाली आहे. रविवारी सकाळी करीनाने एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्यामुळे सध्या करीनावर चाहते आणि सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे करीनाच्या बाळाचा जन्म होण्यापूर्वीच अनेक चाहत्यांनी या बाळासाठी खास गिफ्ट पाठवल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामध्येच आता अभिनेत्री सारा अली खानने करीना आणि बाळासाठी खास गिफ्ट घेतल्याचं सांगण्यात येत आहे.
आपल्या शरीराला अनेक प्रकारच्या पोषक तत्त्वांची आवश्यकता असते. आपल्या शरीरात हे पौष्टिक घटक न मिळाल्यास आपल्याला आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. बरेच लोक आपल्या दैनंदिन आहारात ड्राय फ्रुट्सचा वापर करतात. मनुका देखील या ड्राय फ्रुट्सपैकी एक आहे, जो खूप पसंत केला जातो.
अभिनेत्री रवीना टंडनला बॉलिवूडमध्ये 30 वर्षे पूर्ण झाली आहेत. तिने 1991 मध्ये रिलीज झालेल्या सलमान खान स्टारर ’पत्थर के फूल’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा तिच्या करिअरचा पहिला चित्रपट होता. पहिल्याच चित्रपटात तिला सलमानसोबत काम करण्याची संधी मिळाली होती. मात्र एका मुलाखतीत रवीनाने खुलासा केला की, तेव्हा तिला अभिनेत्री व्हायचे नव्हते. पण कदाचित हे तिचे भाग्य होते.
लोकप्रिय पंजाबी गायक सरदूल सिकंदर यांचे आज निधन झाले आहे. ते 60 वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी त्यांना मोहाली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर मूत्रपिंडाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. दरम्यान, याच काळात त्यांना करोनाचा संसर्ग झाला. बुधवारी सरदूल सिकंदर यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं कायमच चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना रणौत आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण यावेळी तिने कुठलं वादग्रस्त वक्तव्य वगैरे केलेलं नाहीये. तर आता ती चर्चेत आहे तिच्या आगामी चित्रपटामुळे.
णार्या व्यक्तींवरुन ठरतो, हे वाचून तुम्हाला थोडं आश्चर्यकारक वाटेल. पण हे खरं आहे. तुमच्या सोबत कोण आहे आणि सोबत असणार्या व्यक्ती तुमच्या तुलनेत किती सुंदर आहेत, यावरुन तुमचा आकर्षकपणा ठरतो, असं एका अभ्यासात समोर आलं आहे.
दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्काराचं मुंबईत आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अनेकांचा सन्मान करण्यात आला. दरम्यान, दिवंगत अभिनेता सुशांतला क्रिटिक्स बेस्ट अभिनेता म्हणून गौरविण्यात आलं.
आपल्या फिल्मी करिअरमध्ये 300 चित्रपटांमध्ये काम करणा-या श्रीदेवी यांचे 24 फेब्रुवारी 2018 रोजी दुबईतील एका हॉटेलच्या बाथटबमध्ये बुडाल्याने निधन झाले होते. श्रीदेवी यांच्या आयुष्याबद्दल बर्याच गोष्टी ऐकायला मिळतात.
नेहा कक्कर हे नाव सार्यांनाच परिचित आहे. आपल्या गोड आवाजाच्या जोरावर नेहाने कलाविश्वात स्वत:चं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे कायमच चाहत्यांमध्ये नेहाची चर्चा रंगत असते. सध्या नेहा तिच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आली आहे. अलिकडेच नेहाने तिच्या आजारपणाविषयी एक खुलासा केला आहे. हा खुलासा करत असताना ती भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
करीना कपूर आणि सैफ अली खान पुन्हा एकदा आई-बाबा झाले आहेत. करीनाने रविवारी मुलाला जन्म दिला. तिला काल शनिवारी रात्री मुंबईच्या ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. करीना आणि सैफने ऑगस्ट 2020 मध्ये दुसर्यांदा पालक होणार असल्याची घोषणा केली होती. 2016 ला त्यांनी पहिला मुलगा तैमुर अली खानला जन्म दिला होता.
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या हत्येचा कट पोलिसांनी उधळला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका शार्प शूटरला अटक केली आहे. त्याने सलमानची माहिती गोळा करण्यासाठी रेकी केली होती.