नेहा कक्कर हे नाव सार्यांनाच परिचित आहे. आपल्या गोड आवाजाच्या जोरावर नेहाने कलाविश्वात स्वत:चं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे कायमच चाहत्यांमध्ये नेहाची चर्चा रंगत असते. सध्या नेहा तिच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आली आहे. अलिकडेच नेहाने तिच्या आजारपणाविषयी एक खुलासा केला आहे. हा खुलासा करत असताना ती भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

नेहा सध्या ‘इंडियन आयडॉल 12’च्या परीक्षक पदाची जबाबदारी पार पाडत असून याच मंचावर तिने तिच्या आजारपणाविषयी खुलासा केला आहे. लवकरच या शोमध्ये आईवर आधारित खास भाग होणार आहे. यात नेहा तिच्या आजारपणाविषयी सांगताना दिसत आहे. नेहाला एंग्जाइटी इश्यू असून याविषयी बोलताना ती भावूक झाली.