क्रीडा

esahas.com
क्रीडा

टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्याआधी धक्कादायक घटना

 टीम इंडिया आणि श्रीलंका (India vs Srilanka) यांच्यात तीन टी-20 सामन्यांची आणि तीन वन-डे सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. श्रीलंकेत 27 जुलौपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. यासाठी टीम इंडिया लवकरच श्रीलंकेसाठी रवाना होणार आहे. मात्र याचदरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. श्रीलंकेत माजी क्रिकेटपटूची हत्या झाली आहे.  श्रीलंकेचा माजी क्रिकेटर धम्मिका निरोशन (Dhammika Niroshan) याची हत्या ...

esahas.com
क्रीडा

पेंटॅगॉन प्रेस आणि लष्कराच्या दक्षिण कमांडच्यावतीने आयोजित “कलम आणि कवच संरक्षण साहित्य महोत्सव यशस्वीरित्या संपन्न.

पुणे, दि. 3 फेब्रुवारी 24 पेंटॅगॉन प्रेस आणि लष्कराच्या  दक्षिण कमांडच्या सहकार्याने पुण्यातील राजेंद्र सिंहजी आर्मी मेस अँड  इन्स्टिटयूट येथे   “कलम आणि कवच” या संरक्षणविषयक  साहित्य महोत्सवाचे दि. 3 फेब्रुवारी 24 रोजी यशस्वी आयोजन करण्यात आले.  या कार्यक्रमाला  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घ...

esahas.com
क्रीडा

बॉम्बे इंजिनिअर्स ग्रुप खडकी येथे दिमाखदार ‘रीयुनियन 2024’ संपन्न

पुणे, दि.1 फेब्रुवारी 24सेवारत आणि सेवानिवृत्त कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय चार वर्षांत एकदा होणाऱ्या या कार्यक्रमासाठी एकत्र येत असल्यामुळे,  या शानदार सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचे दिसून येत होते. या सोहळ्यासाठी उपस्थित नामवंत पाहुण्यांमध्ये अनेक सेवारत आणि सेवानिवृत्त कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासह, परमवीर चक्रान...

esahas.com
क्रीडा

Neeraj Chopra : भालाफेकपटू नीरज चोप्राचा 'सुवर्णफेक'! जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताला पहिलं सुवर्ण पदक

World Athletics Championship 2023 : भारताचा स्टार भालाफेकपटू अर्थातच भारताचा 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राने भालाफेकमध्ये जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत भारतासाठी पहिलं सुवर्णपदक जिंकलं आहे.

esahas.com
क्रीडा

साताऱ्यात 2 ऑक्टोबर रोजी मास मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) यांच्यावतीने २ ऑक्टोंबर रोजी ‘मास मॅरेथॉन स्पर्धे’चे आयोजन केले आहे. ही स्पर्धा ११ किलोमीटर व पाच किलोमीटर या दोन गटात सकाळी सहा वाजता सुरु होणार असून, स्पर्धेचे आयोजन औद्योगिक परिसरात करण्यात आल्याची माहिती मासचे अध्यक्ष राजेंद्र मोहिते यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

esahas.com
क्रीडा

साताऱ्यात राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सातारा येथील सनराईज स्पोर्ट क्लब आयोजित प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी दि. १३ ते १५ ऑगस्ट या दरम्यान छत्रपती शाहू स्टेडियम सातारा येथे राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १३ रोजी दुपारी ४ वाजता या स्पर्धेचे उद्घाटन होईल. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल उपस्थित राहणार आहेत.

esahas.com
क्रीडा

शेन वॉर्नचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फिरकीचा जादूगार आणि ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. आपल्या फिरकीच्या तालावर दिग्गज फलंदाजांना नाचवणाऱ्या शेन वॉर्नने अखेर या जगाचा ५२व्या वर्षी निरोप घेतला.

esahas.com
क्रीडा

आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत भारतीय संघाला प्रथमच जेतेपद

डायरेक्ट व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथमच भारतीय संघ विदेशात सहभागी झाला होता. त्या स्पर्धांमध्ये भारतीय संघाने चांगली कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. डायरेक्ट व्हॉलीबॉल स्पर्धेत अव्वल स्थानी राहिलेल्या कॅनडाला उपांत्य फेरीत धूळ चारत भारतीय व्हॉलीबॉल संघाने अंतिम टांझानिया संघासोबत झालेल्या लढतीत दुबई येथे आयोजित करण्यात आलेल्या डायरेक्ट व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

esahas.com
क्रीडा

भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय!

भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामना म्हटले की, दर्शकांचे पैसावसूल मनोरंजन निश्चित असते. मग त्यांचा सामना क्रिकेटच्या मैदानावर रंगो अथवा हॉकीच्या. शुक्रवारी (१७ डिसेंबर) हॉकीच्या आशियाई चँपियन्स ट्रॉफीमध्ये हे कट्टर प्रतिद्वंद्वी संघ आमने सामने आले होते. उभय संघांमध्ये झालेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ३-१ ने थरारक विजय मिळवला.

esahas.com
क्रीडा

कोहलीची कर्णधारपदावरून हकालपट्टी!

गेल्या 48 तासांत भारतीय टेलिव्हिजनवरील मालिकांमध्ये जसे नाट्य रंगते, तसेच नाट्य भारतीय क्रिकेटमध्येही कर्णधारपदावरून रंगले. बीसीसीआयचे उच्च पदस्थ पदाधिकारी आणि निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी विराट कोहलीला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्यास सांगितले. मात्र, कोहलीने त्याबाबत कोणतेही प्रत्युत्तर न दिल्यामुळे त्याची कर्णधारपदावरून उचलबांगडी करण्यात आली, अशी चर्चा आहे.