cineworld

करीनानंतर ‘ही’ कलाकार झाली आई

गारिका हर्षदीप कौर आई झाली आहे. ही बातमी कळताच हर्षदीप कौरचे चाहते खूप खूष आहेत. तिने ही माहिती आपल्रा इन्स्टागˆाम अकाऊंटवर शेअर केली आहे.नवीन वर्षाबरोबर बॉलीवूड सेलिबˆेटीच्रा आरुष्रात आनंदाची लाट आली आहे. करीना कपूर खान आई झाल्रानंतर बॉलिवूड गारिका हर्षदीप कौरच्रा घरी चिमुकल्राचा आवाज ऐकू रेणार आहे. गारक हर्षदीपने मुलाला जन्म दिला आहे. हर्षदीपने आपल्रा इन्स्टागˆाम अकाऊंटवर ही माहिती शेअर केली आहे.

बॉलिवूडमध्रे सध्रा अनेक कलाकारांकडे ॠेेव छशुी आहे. करीनापाठोपाठ आणखी एका कलाकाराच्रा घरी पाळणा हलणार आहे. रा कलाकाराने आपल्रा सोशल अकाऊंटवरून ही गोड बातमी शेअर केली आहे. चाहत्रांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
गारिका हर्षदीप कौर आई झाली आहे. ही बातमी कळताच हर्षदीप कौरचे चाहते खूप खूष आहेत. तिने ही माहिती आपल्रा इन्स्टागˆाम अकाऊंटवर शेअर केली आहे.नवीन वर्षाबरोबर बॉलीवूड सेलिबˆेटीच्रा आरुष्रात आनंदाची लाट आली आहे. करीना कपूर खान आई झाल्रानंतर बॉलिवूड गारिका हर्षदीप कौरच्रा घरी चिमुकल्राचा आवाज ऐकू रेणार आहे. गारक हर्षदीपने मुलाला जन्म दिला आहे. हर्षदीपने आपल्रा इन्स्टागˆाम अकाऊंटवर ही माहिती शेअर केली आहे.
हर्षदीप कौरने आपल्रा चाहत्रासोबत एक फोटो शेअर केला. रात हर्षदीप तिचा नवरा मनकीतसोबत दिसत आहे. फोटो शेअर करताना लिहिले आहे की, ’मुलगा झाला असून एक रोमांचक प्रवास सुरू झाला आहे.’ आपल्रा सोशल मीडिराच्रा पोस्टमध्रे हर्षदीपने लिहिले की, ’स्वर्गातील एक छोटासा भाग पृथ्वीवर आला आहे आणि आम्ही आई-बाबा झालो आहोत. आमचा ज्रुनिअर सिंह आला आहे आणि आम्ही रापेक्षा आनंदी होऊ शकत नाही.’हर्षदीप कौरने 2 मार्च रोजी म्हणजेच मंगळवारी मुलाला जन्म दिला. राक्षणी आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत. हर्षदीपची आई झाल्राची बातमी ऐकून चाहतेही खूप उत्सुक आहेत आणि गारकीकेला शुभेच्छा देत आहेत.हर्षदीप कौर बॉलिवूडची प्रसिद्ध गारिका आहे. तिने अनेक हिट गाणी गारली आहेत. हर्षदीप बॉलिवूडमधील ’कटिरा करु’ आणि ’दिलबरो’ सारख्रा गाण्रांसाठी ओळखली जाते. अनेक रिएलिटी शोमध्रे ती जजच्रा भूमिकेतही दिसली आहे.हर्षदीप कौरने 2015 मध्रे मनकीत सिंगशी लग्न केले. हर्षदीप ही बॉलिवूडची एक सुप्रसिद्ध गारिका आहे आणि तिला सूफी गाण्रांसाठी ओळखले जाते. हर्षदीप कौरने 2008 साली ’जुनून-कुछ कर दिखाने का’ हा सिंगिंग शो जिंकला होता.