maharashtra

अजितदादांच्या अपघातानंतर एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, व्हीएसआर कंपनीच्या विमानात कोणीच बसणार नाही


Eknath Shinde's big decision after Ajitdada's accident, no one will sit in VSR company's plane
शिवसेना शिंदे गटाचे नेते, मंत्री हे आता व्हीएसआरचे‌ विमान वापरणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. शिंदे गटाच्या आमदारांची सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मान्य करण्यात आल्याची माहिती आहे.

                                                                                                                            

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघाताबाबत (Ajit     Pawar accident plane crash) दिवसेंदिवस संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे. त्यातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांसह (Rohit Pawar)  इतर नेतेही या विमान अपघाताबाबत अनेक संशय निर्माण करत आहेत्यातच या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे आता चांगलेच आक्रमक झालेले आहेडी जीसी च्या संबंधित अधिकाऱ्यांची सखोल चौकशी व्हावीतसेच व्हीएसआर कंपनीवर डक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केलीयअसे असताना व्हीआरएस (VSR Ventures Pvt. Ltd) कंपनीसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहेशिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे नेते, मंत्री हे आता व्हीएसआरचे‌ विमान वापरणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. शिंदे गटाच्या आमदारांची सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून (Eknath Shinde) मान्य करण्यात आल्याची माहिती आहे.

Shivsena on VSR Ventures: शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांची सूचना एकनाथ शिंदेंकडून मान्य

राज्याचदिवंगतउपमुख्यमंत्रीअजितदादांच्याअपघातानंतर व्हीआरएस कंपनीवर अनेक गंभीर आरोप आमदार रोहित पवारांनी केले होतेदरम्यान त्यात काही गोष्टी तथ्य असल्याचेही पुढं आलं होतंअशातच आधीच संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या व्हीआरएस कंपनीबाबत सातत्याने नवंनवीन दावा करण्यात येत आहेया सर्व पार्श्वभूमीवर व्हीएसआर कंपनीचे विमान न वापरण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतला आहेशिवसेनेच्या आमदारांनी या संदर्भात एकनाथ शिंदेंकडून सूचना केल्या होत्याअशातच या मागणीचे गांभीर्य लक्ष्यात घेता हि मागणी मान्य केली आहेत्यामुळे यापुढे शिंदे गटाचे नेते, मंत्री व्हीएसआरचे‌ विमान वापरणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.

झारखंडच्या छपरामध्ये अपघातानंतर एआयबीने तात्काळ कंपनीच्या कार्यालयावर छापा टाकला आणि चौकशी सुरू केली. तितकी तत्परता व्हिएसआर (VSR) संदर्भात का दाखवली जात नाही? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी  (Amol Mitkari) केला आहे. डीजीसीएने जाणीवपूर्वक अजितदादांचा घात घडवून आणला आहे. बाह्य गुप्तचर संघटनेच्या माध्यमातून चौकशी करण्याची मागणी रोहित पवार यांनी केली आहे. कंपनीची विमान ना दुरुस्त होती हे त्यांनी आता मान्य केलं. नियुक्त केलेले पायलट साहिल मदन आणि यशको-पायलटहेआताकुठ आहेत? असे अनेक सवालही आमदार मिटकरींनी यावेळी उपस्थित केले आहेत.