ajit

esahas.com

महायुतीचं खातेवाटप अखेर जाहीर, गृहमंत्रीपद पुन्हा फडणवीसांकडे तर अजित पवार अर्थमंत्री; वाचा 39 मंत्र्यांची संपूर्ण यादी

Maharashtra Cabinet Portfolio: देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपद आपल्याकडे ठेवलं आहे. तसंच अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि एकनाथ शिंदेंकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खातं देण्यात आलं आहे.

esahas.com

संजय राऊत :शरद पवारांचे पाच खासदार फोडा अन् केंद्रात मंत्रिपद घ्या, अजितदादांना ऑफर; संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

Sanjay Raut on Sharad Pawar : उद्योगपती गौतम अदानी यांच्या दिल्लीतील घरी शरद पवार गटातील एक बडा नेता आणि भाजपच्या एका केंद्रीय नेत्याची बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे.

esahas.com

राज्यात काहीही घडू शकतं, शरद पवार-अजित पवार एकत्र येतील

लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यातील राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. वेगवेगळ्या मतदारसंघांत आपली ताकत किती, याची जोजवणी या राजकीय पक्षांकडून केली जात आहे. त्यासाठी राज्यातील बडे नेते महाराष्ट्रभर फिरत आहेत. तर दुसरीकडे राज्यातील काही नेते, विद्यमान आमदार विजयाचे गणित बघून सोईच्या पक्षात जाण्याची चाचपणी करत आहेत. असे असतानाच सध्या अजित पवार यांच्या राष्ट्...

esahas.com

"असली फालतू बडबड करायला मी मोकळा नाही", प्रश्नाचं उत्तर देताना अजित पवार भडकले

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्ष कामाला लागले आहे. या निवडणुकीसाठी वेगवेगळ्या पक्षांनी आपली तयारी चालू केली आहे.

esahas.com

अजित पवारांनी राष्ट्रवादीची बैठक बोलावली, पण आमदार दांडी मारण्याची शक्यता

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची तातडीची बैठक आज मूंबईत होणार आहे. बैठकीसाठी सर्व आमदारांना पाचारण करण्यात आलं आहे. मात्र, आज बैठकीकडे पक्षातील काही आमदार पाठ फिरवण्याची शक्यता आहे.

esahas.com

उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा

संपूर्ण जगात दमदार नेतृत्व असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी सातारा लोकसभा मतदारसंघातून खासदार उदयनराजे भोसले यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या. काहीही झालं तरी आपल्याला जिंकायचं आहे. उदयनराजे यांना निवडून द्या.. कामाचं आमच्यावर सोडा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले.

esahas.com

अजित पवार म्हणाले, कोण संजय राऊत, आता राऊत म्हणतात, अजितदादा स्वीट डिश!

विरोधी पक्षनेते अजित पवार आणि मी परवाच एकत्र बसून जेवलो आहे. ते एखाद्या स्वीट डिशप्रमाणे आहेत. गोड माणूस आहेत, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. कोण संजय राऊत? असं म्हणत अजित पवार यांनी राऊतांवर हल्लाबोल केला होता. ’सामना’तील रोखठोक सदरातून संजय राऊतांनी अजित पवारांवर दबाव असल्याचं म्हणत, त्यांच्या भाजपसोबतच्या चर्चेवर भाष्य केलं होतं. त्यावर अजित पवारांनी आमची वकिली करु नका असं म्हटलं होतं. मग आजच्या पुण्यातील पत्रकार परिषदेत कोण संजय राऊत? असा प्रश्न विचारुन आपला संताप व्यक्त केला होता. त्यावर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

esahas.com

पहाटेच्या शपथविधी विषयी अजितदादा पवार आणि शरद पवार सांगू शकतात

सरकार म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र असतो. कोणतेही सरकार 40 लोकांसाठी चालवले जात नाही, तर ते 13 कोटी महाराष्ट्रासाठी चालवलं पाहिजे, हे सत्तेतल्या लोकांनी समजून घ्यावे, असा मार्मिक टोला त्यांनी सध्याच्या शिंदेशाही सरकारला लगावला.

esahas.com

आ. अजित पवार यांच्या पुतळ्याचा अजिंक्यतारा किल्ल्यावरून कडेलोट

धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते, आ. अजित पवार यांच्या पुतळ्याचा सातारा येथील अजिंक्यतारा किल्ल्यावरून कडेलोट करण्यात आला.

esahas.com

फलटण तालुक्याचा विकास झाला नाही; भर सभेत अजित पवारांची कबुली

जरा आजूबाजूच्या फलटण, दौंड, इंदापूर तालुक्यात जाऊन बघा, तिथल्या आणि इथल्या परिस्थितीत किती फरक आहे? गेली दोन दशके फलटणची जनता राष्ट्रवादीला कौल देत आहे, पण चार वेळा सत्तेत असून ही राष्ट्रवादीला फलटण तालुक्याचा विकास करता आला नाही,  अशी स्पष्ट कबुली उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे.

esahas.com

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही : अजित पवार

साखर कारखान्यांच्या शिल्लक उसाचा प्रश्न मोठा आहे. यासंदर्भात साखर आयुक्तांना सूचना देण्यात आल्या आहेत.  कारखान्यांचे हंगाम संपत आले असले तरी नजिकचा ऊस तुटावा यासाठी रिकव्हरी लॉस व वाहतुकीचे अनुदान सरकारकडून दिले जात असून, ऊस उत्पादकांचा तोटा होणार नाही याची काळजी सरकार घेत असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

esahas.com

गावाच्या विकासासाठी एकोपा व सहकार्य महत्वाचे : उपमुख्यमंत्री अजित पवार

गावाच्या विकासात एकोपा व सर्वांचे सहकार्य महत्वाचे आहे. हे वाढे गावाने दाखून दिले असून गावात चांगल्या प्रकारे विकास कामे झाली आहेत. याचा आदर्श इतर गावांनी घेऊन गावातील गट-तट  विसरुन व सर्वांच्या सहकार्यातून  गावाचा विकास करावा, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

esahas.com

चोरीस गेलेले ७ लाख रुपयांचे दागिने, १ लाख ८० हजार रुपये रोख रक्कम फिर्यादीना सुपूर्त : अजित बोर्‍हाडे

सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी, घरफोडी अशा प्रकारच्या झालेल्या गुन्ह्याचा शोध घेऊन चोरीस गेलेले दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली होती. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने चोरीस गेलेले ७ लाख रुपयांचे दागिने, १ लाख ८० हजार रुपये रोख रक्कम फिर्यादीना सुपूर्त करण्यात आली असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोर्‍हाडे यांनी सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

esahas.com

विश्रामगृहाचे विस्तारीकरण व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमीपुजन

सातारा येथील विश्रामगृहाच्या विस्तारीकरणाचे व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेचे भूमीपुजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाले.

esahas.com

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

"क्रांतीज्योती सावित्रीबाई खऱ्या अर्थानं देशातील स्त्रीशिक्षणाच्या जननी आहेत. सावित्रीबाईंनी स्त्रीसक्षमीकरणासाठी काम केलं. महिलांवरील अन्यायाविरुद्ध लढा दिला. त्या सत्यशोधक विचारांच्या क्रांतिकारी समाजसुधारक होत्या. देश व देशातील स्त्रीशक्ती क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या कार्याबद्दल कृतज्ञ आहे." अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या नायगाव या जन्मगावी जाऊन अभिवादन केले.

esahas.com

कुठे भेटले तर घेऊन या हे चमत्कारिक फुल नाही आणि असे वापरा होणारे फायदे वाचून पायाखालची जमीन सरकेल, अशे बहुगुणी फायदे !

महत्त्वपूर्ण अशा वनस्पतींची माहिती जाणून घेणार आहोत. याचे उपाय पाहणार आहोत. ज्याचा वापर करून तुम्ही तुमचं जीवन सुखमय आणि सुखकारक बनवाल. ती दिव्य औषधी वनस्पती आहे गोकर्ण अर्थातच अपराजिता. नावाप्रमाणेच अपराजित आहे म्हणजेच सर्व रोगांचा नाश करणारी आहे सर्व रोगांचा पराभव करणाऱ्या आहे काही भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नाव आहे.

esahas.com

अजित शिंदे यांची पोलीस निरीक्षकपदी बढती

सातारा तालुक्यातील बसाप्पाचीवाडी या गावचे सुपुत्र असलेले, शिंदे हे २००१ मध्ये सैन्यात (सी.आर.पी.एफ.) भरती झाले. शिपाई म्हणून भरती झालेले शिंदे यांनी उर्वरित शिक्षण पूर्ण करून २०११ मध्ये खात्यांतर्गत परीक्षा दिली आणि ते पोलीस उपनिरीक्षक झाले.

esahas.com

उपमुख्यमंत्री अजितदादांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा!

आपल्या मंत्रीपदाचा आणि राज्य सहकारी बँकेच्या सत्तेचा गैरवापर करून अजितदादा, अशोक चव्हाण यासारख्या अनेक मंत्र्यांनी राज्यातील अनेक सहकारी साखर कारखाने कवडीमोल भावाने गिळले. त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा काहीही अधिकार नाही. हजारो शेतकरी सभासदांची त्यांनी फसवणूक केली आहे.

esahas.com

निझरे शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, निझरे येथे घणसोली बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शाळेतील सर्व मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. 

esahas.com

कास धरणाचे रखडलेले काम पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा

सातारा : वाढीव निधी मिळत  नसल्याने सातारकरांचा कास धरणाच्रा उंची वाढवण्याच्या कामाला ब्रेक लागला होता. मात्र, ज्या ना. अजित पवारांनी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मागणीवरून प्रकल्पाला मंजुरी दिली होती त्याच ना. पवारांनी आज पुन्हा आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्याच मागणीवरून कास धरण प्रकल्पासाठी वाढीव ५७ कोटी निधी देण्यासाठी मान्यता दिली. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनु...