कुठे भेटले तर घेऊन या हे चमत्कारिक फुल नाही आणि असे वापरा होणारे फायदे वाचून पायाखालची जमीन सरकेल, अशे बहुगुणी फायदे !
विष्णुकांता, गोकर्ण , अपराजिता फुले
महत्त्वपूर्ण अशा वनस्पतींची माहिती जाणून घेणार आहोत. याचे उपाय पाहणार आहोत. ज्याचा वापर करून तुम्ही तुमचं जीवन सुखमय आणि सुखकारक बनवाल. ती दिव्य औषधी वनस्पती आहे गोकर्ण अर्थातच अपराजिता. नावाप्रमाणेच अपराजित आहे म्हणजेच सर्व रोगांचा नाश करणारी आहे सर्व रोगांचा पराभव करणाऱ्या आहे काही भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नाव आहे.
मित्रांनो कुंपणावरची आणि बिनकामाची वाढणारी ही वनस्पती किती औषधी आहे हे आपण आजच्या लेखांमध्ये प्रामुख्याने जाणून घेणार आहोत. मित्रांनो निसर्गात अशा काही वनस्पती आहेत की त्या अत्यंत बहुगुणी आहेत मात्र त्याची आपल्याला काहीच माहिती नसते. आणि त्या कुठेही सहजरीत्या उपलब्ध होत असतात.
तर मित्रांनो आज आपण महत्त्वपूर्ण अशा वनस्पतींची माहिती जाणून घेणार आहोत. याचे उपाय पाहणार आहोत. ज्याचा वापर करून तुम्ही तुमचं जीवन सुखमय आणि सुखकारक बनवाल. ती दिव्य औषधी वनस्पती आहे गोकर्ण अर्थातच अपराजिता. नावाप्रमाणेच अपराजित आहे म्हणजेच सर्व रोगांचा नाश करणारी आहे सर्व रोगांचा पराभव करणाऱ्या आहे काही भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नाव आहे.
विष्णुकांता या नावाने सुद्धा ओळखले जात. फुलाचा आकार गायीच्या काना सारखा असतो म्हणून याला गोकर्ण नाव पडलं. गोकर्णाच्या फुलाचा रंग गडद निळा असतो फिकट गुलाबी पांढऱ्या रंगाची फुले आढळतात. गर्द हिरव्या पानात ही फुले उठून दिसतात. गोकर्णाच्या वेलीला पावसाळ्यात फुले येतात.
मित्रांनो याच्या कोवळ्या शेंगाची भाजी सुद्धा केली जाते. भाजी एकदम रुचकर लागते. याचा जर चहा जर तुम्ही पिला तर तुम्ही सगळे चहा जे पीत आहे ते सगळे चहा याच्या पुढे फिके पडतील. गोकर्णीची 3-4 फुले घ्या आणि एक ग्लास पाणी घ्या त्याच्यामध्ये ही फुले चांगली उकळू द्या. ज्यावेळेस पाण्याचा रंग निळा होईल त्यावेळेस त्याच्यामध्ये साखर टाका. याला ब्ल्यू टी असेसुद्धा म्हटल जातं. बटरफ्लाय टी असं म्हटलं जातं. हे रोप कुठेही सहज रुजतो बाल्कनीत कुंडीत ग्रील वर कुंपणावर चढतो व सहज जम बसवतो.
गोकर्ण पानाचा वापर औषधात केला जातो पपंचकर्मात पण या वेलीचा वापर केला जातो. यामुळे शरीरातील त्रिदोष आहेत त्यातील दोषांना संतुलित करण्यासाठी तसेच शरीरातील जे नको असणारे विषारी घटक आहेत ते बाहेर करण्यासाठी याचा वापर केला जातो.
गोकर्णाची फुले शेंगा पाने साल मूळ या प्रत्येक भागाचा औषधांमध्ये वापर केला जातो सर्दी खोकला ताप दमा यावर सगळ्या विकारावर गोकर्ण हे औषधी आहे त्वचा विकार आणि रक्त शुद्धीकरणासाठी सुद्धा या गोकर्णाचा वापर केला जातो गोकर्ण कधीच पराजित होत नसतो म्हणूनच गोकर्णला अपराजिता असे नाव आहे.
गोकर्णचा चहा शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी शरीराची आतून सफाई करण्याचे काम करतो हा चहा एक इम्युनिटी बुस्टर म्हणून वापरला जातो. आपल्याला अनेक आजारांपासून वाचवण्याचं काम करतो. शुगर लेवल कंट्रोल करण्यासाठी हा चहा अतिशय फायदेशीर आहे. चहा चेहऱ्यावरचे काळे डाग धब्बे सुरकुत्यांचे आहेत त्या कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
तुम्हाला कोणत्याही कारणाने थकवा आलेला असेल तर तर हा बटरफ्लाय टी तुम्ही आवश्यक प्या. तुमचा थकवा दोन मिनिटाच्या आत निघून जाईल तसेच ज्या लोकांना मायग्रेनचा त्रास आहे अशा लोकांनी या पानांचा लेप जर तुमच्या कपाळावर लावला मायग्रेनचा त्रास कमी व्हायला मदत होते. अर्ध डोकं दुखत असेल तर गोकर्णाची मूळ काढायची मुळाची पेस्ट तयार करून डोक्यावर लावायची आहे. यामुळे वेदना कमी होतात.
टॉन्सिल त्रास असेल अशा लोकांनी अपराजिताचे पान आणि पेरूचे पान एक ग्लास पाण्यात घालून उकळा. या पाण्याने गुळण्या करा. यामुळे टॉन्सिलचा त्रास कमी व्हायला मदत होईल. काही लोकांना पानांचा रस तोंडात घ्यायला आवडत नाही त्यांनी ही पाने वाटून घशावरती बाहेरून त्याचा लेप लावावा या उपायाने देखील टॉन्सिल चा त्रास कमी होण्यास मदत होईल.
वरील माहितीही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या.अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका