Phaltan

esahas.com

अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी कार चालकावर गुन्हा

अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी कार चालकावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

मानवाने सत्कर्म करून पुण्याईचा बॅलन्स ठेवावा

मानवी जीवनामध्ये सत्कर्म करून पुण्याईचा जर बॅलन्स तुमच्याकडे असेल तर जगात कोणीही तुमचे वाकडे करू शकत नाही. फक्त अहंकार अंगी येऊ देऊ नका. आयुष्यात प्रत्येकाला सुख समाधान आनंद मिळेल, असे प्रतिपादन परम पूज्य राजनकाका देशमुख महाराज यांनी केले.

esahas.com

अनैतिक संबंधांच्या कारणावरून फलटणमध्ये महिलेचा खून

मुंजवडी (ता. फलटण) येथील पवारवस्तीत घराशेजारील महिलेशी अनैतिक संबधाच्या संशयावरून झालेल्या मारहाणीत एका महिलेचा खून झाला.

esahas.com

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी

खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी विकासकामांचा धडाका लावल्याने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी उपलब्ध झाला आहे.

esahas.com

गाई तर कापतच होतो, आता माणसेही कापणार...!

संपूर्ण राज्यभरात बिफ हब म्हणून ओळखल्या जाणार्‍या फलटण तालुक्यामध्ये गेल्या अनेक दशकांपासून राजरोसपणे गोवंशाची कत्तल केली जात होती. महानुभाव पंथाची काशी समजल्या जाणार्‍या फलटणला याच बिफ माफियांनी आता जेरीस आणले आहे.

esahas.com

मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी एकावर गुन्हा

मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी एकावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

आळंदी -पंढरपूर पालखी महामार्गाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडून हवाई पाहणी

महाराष्ट्रातील आळंदी व पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व अधिकारी यांच्यासह पाहणी केली.

esahas.com

हॉस्पिटलमधील बॅटर्‍या चोरल्या प्रकरणी सहाजणांना अटक

फलटण शहरातील एका हॉस्पिटलमधील बॅटर्‍या चोरल्या प्रकरणी सहाजणांना पकडण्यात फलटण शहर पोलिसांना यश आले आहे. चोरट्यांकडून 3 लाख 20 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

esahas.com

फलटण तालुक्यात लोकशाहीचे खच्चीकरण करुन हुकूमशाही लादली

सर्वसामान्यांचा विचार न करता प्रत्येक ठिकाणी आपल्याच घरातील लोकांनाच पद, उमेदवारी देऊन तालुक्यावर हुकूमशाही लादली जात असल्याचा टोला माढा लोकसभा खासदार रणजितदादा नाईक-निंबाळकर यांनी मिस्टर रामराजे यांना लगावला.

esahas.com

खा. रणजितसिंह यांच्यामुळे फलटणला एकाच दिवसात 58 ट्रान्सफॉर्मर

शेतकऱ्यांचा जळलेला ट्रान्सफॉर्मर बदलण्यासाठी वेळ लागत होता. ही बाब संबंधित अधिकाऱ्यांनी माढा लोकसभा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना सांगितली. त्यामुळे लगेचच ऊर्जा विभागाकडून एकाच दिवसात 58 ट्रान्सफॉर्मर फलटण मध्ये दाखल झाले असून अधिकारी व शेतकऱ्यांनी खासदार रंजितसिंहाच्या कामाचे कौतुक केले.