Phaltan

esahas.com

‘ऑल इंडिया धनगर समाज महासंघा’चे विविध मागण्यांसाठी प्रांताधिकार्‍यांना निवेदन

ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्यावतीने विविध मागण्यांसाठी फलटण प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. 

esahas.com

कृषी कार्यानुभव उपक्रमांतर्गत सस्तेवाडी येथे वृक्षारोपण

फलटण एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण येथे बी.एस्सी हॉर्टिकल्चर चौथ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या कृषीकन्या प्रियांका महेंद्र कोंडके व पल्लवी राजेंद्र शिंदे यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रमाअतंर्गत सस्तेवाडी येथे वृक्षारोपण करून वृक्षारोपणाचे महत्त्व ग्रामस्थ महिलांना पटवून दिले. 

esahas.com

‘फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघा’तर्फे तालुक्याच्या पूर्व भागातील सरपंच ‘कोरोना योद्धा’ पुरस्काराने सन्मानित

फलटण पूर्वभाग हा सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यांच्या सरहद्दीवर आहे. येथील हनुमंतवाडी, गोखळी ही गावे अनुक्रमे इंदापूर, माळशिरस, बारामती या तालुक्यांच्या सीमा जोडणारी गावे आहेत. शासनाने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा बंदी आदेश जारी केल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेचे तंतोतंत पालन करण्याचे महत्त्वपूर्ण काम संबंधित गावातील ग्रामपंचायत व कोरोना समितीने केले. 

esahas.com

कोरोना काळात गोखळी कोरोना समितीचे कार्य उल्लेखनीय

‘सध्या फलटण शहर व तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत, ही बाब चिंता व्यक्त करणारी असतानाच मात्र ग्रामीण भागातील आपत्ती व्यवस्थापन निवारण समिती व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कोरोनाचे काम व्यवस्थितरीत्या सुरू आहे. गोखळी गावच्या कोरोना समितीने केलेले उल्लेखनीय काम असून, ते इतरांसाठी प्रेरणादायी आहे,’ असे मत फलटण-कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आ. दीपक चव्हाण यांनी व्यक्त केले.

esahas.com

‘मराठा क्रांती मोर्चा’तर्फे विविध मागण्यांसाठी प्रांताधिकार्‍यांना निवेदन

‘मराठा क्रांती मोर्चा’ने विविध मागण्यांसाठी आज राज्यपाल, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या नावे फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांना निवेदन दिले आहे.

esahas.com

‘रिपाइं’ आठवले गटाच्या फलटण तालुकाध्यक्षपदी संजय निकाळजे यांची बिनविरोध निवड

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गटाच्या) फलटण तालुक्यातील नूतन कार्यकारिणीच्या निवडी नुकत्याच जाहीर झाल्या असून, यामध्ये ‘रिपाइं’ आठवले गट फलटण तालुकाध्यक्षपदी संजय निकाळजे व फलटण शहराध्यक्षपदी लक्ष्मण अहिवळे यांची बिनविरोध निवड झाली.