सिनेजगत

esahas.com
सिनेजगत

“…त्यांचा खरा निशाणा शाहरुख खान”

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली आहे. तेव्हापासून आर्यन खान त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचासह १४ दिवस न्यायालयीन कोठडीत आहे. शाहरुख खानच्या मुलाचे नाव ड्रग्स प्रकरणात समोर आल्यानंतर संपूर्ण बॉलिवूड त्याला पाठिंबा देत आहे. तर अनेक राजकारणी देखील आर्यन खानच्या बचावात समोर आले आहेत. अलिकडेच अभिनेते आणि राजकारणी शत्रुघ्न सिन...

esahas.com
सिनेजगत

पहिल्या चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांनी घेतले होते ‘इतके’ मानधन

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ‘बिग बी’ अमिताभ बच्चन वयाच्या ७९ व्या वर्षीही अफलातून अभिनय करताना दिसत आहेत. एका चित्रपटासाठी अमिताभ बच्चन सध्या कोट्यवधी रूपयांचे मानधन घेतात. मात्र, त्यांनी पहिल्या चित्रपटसाठी किती मानधन घेतले होते तुम्हाला माहित आहे का?

esahas.com
सिनेजगत

मंगेश पोमणच्या खुनात वापरलेली दोन पिस्टल्स हस्तगत

वाठार बुद्रुक  येथे मंगेश पोमण याचा खून करून मृतदेह कालव्यात फेकून दिला होता. या खुनात वापरलेली गावठी बनावटीची दोन पिस्टल तसेच एक जिवंत रांऊड व पल्सर मोटार सायकल लोणंद पोलिसांनी जप्त केली आहेत. 

esahas.com
सिनेजगत

आंब्रळ येथे रक्तदान शिबिर 50 रक्तदात्यांनी केलं रक्तदान

पाचगणी, : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अपुर्‍या रक्त साठ्याची समस्या निर्माण झाली आहे.नागरिकांचे आरोग्य व सामाजिक जबाबदारीची जाणीव म्हणून अनेक ठिकाणी स्वयंस्फूर्तीने रक्तदान शिबिरे आयोजित केली जात आहेत.हीच बाब लक्षात घेऊन उदात्त भावनेने ग्रामस्थ मंडळ आंब्रळ, राजेंद्र शेठ राजपुरे युवा मंच आंब्रळ आणि ‘अक्षय ब्लड बँक’ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात आ...

esahas.com
सिनेजगत

वाठार स्टेशनच्या वाग्देव चौकात कोरोना तपासणी

पिंपोडे बुद्रुक,  ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुका प्रशासनाने वाठार स्टेशन येथील वाग्देव चौकात कोरोना तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. महसूल व पोलिस प्रशासनाच्या, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या वतीने येणार्‍या जाणार्‍या लोकांच्या रॅपिड टेस्ट करण्यात आल्या.सविस्तर माहिती अशी, उत्तर कोरेगावातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे वाठार स्टेशन असून या ठिकाणी बँका प...

esahas.com
सिनेजगत

अभिनेत्री मोनालिसा बागलवर होतोय अभिनंदनाचा वर्षाव, कारण----

अभिनेत्री मोनालीसा बागल ही आत्तापर्यंत अनेक मराठी सिनेमा, मालिकेतून, वेगवेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आली आहे. गेल्या वर्षी तिचा झी टॉकीजचा ’गस्त’ हा सिनेमा प्रदर्शित झालाआपल्या आवडत्या कार्यक्षेत्रात आपले स्वतःचे नाव, अस्तित्व निर्माण केल्यावर अनेकांची इच्छा असते की आपलं स्वतःचं, आपल्या कष्टातून उभं राहिलेलं आणि आपल्या हक्काचं असं घर असावं. अनेकांनी घराचं स्वप्न स्...

esahas.com
सिनेजगत

परळीतील पुरातन मंदिराची पुरातत्व विभागाने जपवणूक करावी

सातारा,  : सातारा हा विविध पुरातन वास्तूंनी नटलेला आहे. अजिंक्यतारा, बारा मोटेची विहीर, पाटेश्‍वरचे मंदिर, औंधचे मंदिर, क्षेत्र माहुली येथील मंदिरे, पाटण येथील तलवार विहीर या सारख्या अनेक पुरातन वास्तू सातारा तालुका आणि जिल्ह्यामध्ये आहेत. यामध्येच अजून एक म्हणजे परळी येथील मंदिर, परळी गावाच्या बाहेर हे मंदिर आहे. मंदिराजवळील पटांगणात संध्याकाळी तुम्हाला मुले क्रिकेट किंवा इ...

esahas.com
सिनेजगत

प्रा.अजय शेटे यांची राज्य सचिवपदी निवड

वडूज : येथील प्रा. अजय वसंतराव शेटे यांची पंतप्रधान आत्मनिर्भर भारत अभियान संघटनेच्या महाराष्ट्र राज्य सचिवपदी पदी निवड झाली आहे.राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवाजीराव देवकर साहेब यांच्या शिफारशीनुसार राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मुकेश शर्मा यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय महामंत्री भगवानराव बागल, अनिल कचरे यांनी शेटे यांना नियुक्तीचे पत्र दिले. पंतप्रधान जनकल्याण योजनांचा लाभ संपूर्ण म...

esahas.com
सिनेजगत

सुधाकर मुंढे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

वडूज  : वंजारी सेवा संघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी सुधाकर मुंढें यांची निवड झाली आहे. संघटनेच्या संघटक पदावर असताना मुंढे यांनी संपूर्ण पश्‍चिम महाराष्ट्रात सेवा संघाचे अतिशय चांगल्या प्रकारे बांधणी करुन संघ मजबूत करुन स्व. मुंढेसाहेबांचे कार्य तळागाळातील समाज बांधवासाठी काम केले. त्यांच्या कार्याची कार्यकारणीने दखल घेवुन त्यांची राज्य उपाध्यक्ष पदी बढती देण्यात आली आहे....

esahas.com
सिनेजगत

विरभद्र कावडे यांच्यावतीने गरजू कुटुंबांना 700 किलो ज्वारीचे वाटप

शंभू महादेवाचे मंदिर बंद असल्यामुळे या परिसरातील लोकांना प्रचंड अडचण निर्माण झालेली होती. जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्याची भावना असणारे येथील लोकांना अडचणीच्या काळात सामाजिक व दानशूर लोकांकडून जीवनावश्यक वस्तूंचे किट आणून देणारे सामाजिक कार्यकर्ते वीरभद्र कावडे सर यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी ठेवून साजरा करण्यात आला. मंदिर परिसरातील पुजारी व गरजू कुटुंबांना त्यांनी 700 किलो ज्वारी वाटून वाढदिवस साजरा केला.