बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या हत्येचा कट पोलिसांनी उधळला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका शार्प शूटरला अटक केली आहे. त्याने सलमानची माहिती गोळा करण्यासाठी रेकी केली होती.
सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडे न देता तो सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय दिला आहे.
सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडे न देता तो सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय दिला आहे.
ग्रीन-टीमुळे तुम्ही निरोगी होता, तुमची त्वचा नितळ होते आणि तुम्हाला संपूर्ण आरोग्य स्वास्थ लाभते.