सिनेजगत

esahas.com
सिनेजगत

पहिल्यांदा करताय ट्रेडमिलवर व्यायाम? या गोष्टींची घ्या काळजी

लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपण अनेकदा जिमला जाऊन ट्रेडमिलवर धावत असतो. ट्रेडमिल आपल्या शरिराला सुदृढ ठेवण्यास खूप मदत करते. परंतु, या टाळेबंदीमुळे लोकांनी जिमला जाणे बंद केले आहे. त्यामुळे लठ्ठपणाचा धोका वाढला आहे. अशा वेळी जर तुम्ही परत ट्रेडमिलवर धावण्याचा विचार करत असाल, परंतु, असे करताना तुमच्या मनात भीतीही निर्माण होत असेल तर, ती दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत.

esahas.com
सिनेजगत

नेहा कक्कर ‘या’ आजाराने त्रस्त; स्वत:च केला खुलासा

नेहा कक्कर हे नाव सार्‍यांनाच परिचित आहे. आपल्या गोड आवाजाच्या जोरावर नेहाने कलाविश्वात स्वत:चं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे कायमच चाहत्यांमध्ये नेहाची चर्चा रंगत असते.  सध्या नेहा तिच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आली आहे. अलिकडेच नेहाने तिच्या आजारपणाविषयी एक खुलासा केला आहे. हा खुलासा करत असताना ती भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

esahas.com
सिनेजगत

करीनाच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन

करीना कपूर आणि सैफ अली खान पुन्हा एकदा आई-बाबा झाले आहेत. करीनाने रविवारी मुलाला जन्म दिला. तिला काल शनिवारी रात्री मुंबईच्या ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. करीना आणि सैफने ऑगस्ट 2020 मध्ये दुसर्‍यांदा पालक होणार असल्याची घोषणा केली होती. 2016 ला त्यांनी पहिला मुलगा तैमुर अली खानला जन्म दिला होता.

esahas.com
सिनेजगत

अर्जुनवर टीका करणार्‍यांना सारा तेंडुलकरचं सडेतोड उत्तर

अर्जुन तेंडुलकर हा एक नवखा क्रिकेटपटू असला तरी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा असल्याने तो नेहमीच चर्चेत असतो. नुकतेच खझङ 2021 साठीचा लिलाव पार पडला. त्या लिलावात अर्जुनला मुंबईच्या संघाने 20 लाखांच्या मूळ किमतीला विकत घेतले. अनेक मोठे खेळाडूंवर बोली लागली नाही पण अर्जुनला मुंबईने विकत घेतलं. त्यामुळे अर्जुनवर टीका करण्यात आली. केवळ वडिलांच्या नावावर त्याला संधी मिळाली असल्याचे बोलले गेले. पण त्याच्यावरील सार्‍या टीकेला त्याची बहिण सारा हिने सणसणीत उत्तर दिलं.

esahas.com
सिनेजगत

शाहिद कपूरचे डिजिटल विश्वात पदार्पण

अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओने नुकतीच आगामी वेबी सीरिजची घोषणा केली. या सीरिजमध्ये अभिनेता शाहीद कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सीरिजचे नाव अद्याप समोर आलेले नाही. राज निदिमोरू आणि कृष्णा डीके हे या थ्रिलर सीरिजची निर्मिती करत आहेत. यापूर्वी राज आणि डीके यांच्या द फॅमिली मॅन’ या सीरिजला जवळजवळ 240 पेक्षा अधिक देशांमध्य लोकप्रियता मिळाली. आता त्यांच्या आगमी सीरिजविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते.

esahas.com
सिनेजगत

प्रेमाची नवी व्याख्या सांगू पाहणारा 'लव्ह यू मित्रा'

प्रेम... प्यार... लव्ह... इष्क... भाषा कोणतीही असो या भावनेत खूप ताकद आहे. प्रेमाला शब्दांत सामावणं तसं कठीणच. प्रेम हे फक्त जोडीदारावरच असतं असं नाही तर कुटुंबातील व्यक्ती किंवा मित्रांवरही असू शकतं. ते कुठेही, कधीही जडू शकतं. प्रेमाची खासियत म्हणजे प्रेम हे बांधून ठेवणारं नसून ते मुक्त करणारं असतं. खरं तर प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्याही खास दिवसाची गरज नसते. तरीही अनेक जण आपल्या प्रेमभावना 'व्हॅलेंटाईन डे'च्या  निमित्ताने खास व्यक्तीसमोर व्यक्त करतात. याच खास दिनाचे औचित्य साधून 'मिनी फिल्म्

esahas.com
सिनेजगत

फक्त फायदाच नाहीतर नुकसानदायीही ठरतात तांब्याची भांडी

आरोग्याची काळजी घेण्यासाठी अनेक टिप्स आणि ट्रिक्स आपण वाचतो. खरे तर, जेवढ्या समस्या तेवढेच त्यांच्यावरील उपाय. त्यांपैकीच एक आहे, तांब्याच्या भांड्यामध्ये जेवण तयार करण्याचे फायदे. एवढचं नाहीतर अनेक लोक तांब्याच्या भांड्यातील पाणी पितात. 

esahas.com
सिनेजगत

मीराच्या बॉलिवूड पदार्पणाविषयी शाहिद म्हणतो..

बॉलिवूडमधील हॉट कपलपैकी एक जोडी म्हणजे अभिनेता शाहिद कपूर आणि पत्नी मीरा राजपूत. 2015 साली या दोघांनी लग्नगाठ बांधली असून त्यांना दोन मुलंदेखील आहेत. सोशल मीडियावर सक्रीय असणारी ही जोडी अनेक वेळा इन्स्टा, फेसबुक यांच्या माध्यमातून आपल्या फॅमिलीचे किंवा मुलांचे फोटो शेअर करताना दिसतात.

esahas.com
सिनेजगत

फंक्शनल ट्रेनिंगने फिट राहते वाणी कपूर

बॉलिवूड अभिनेत्री वाणी पिलाटे व कार्डियो एक्सरसाईज करते तिच्या वर्कआउटमध्ये फंक्शनल ट्रेनिंग सुद्धा आहे. ती दररोज पोटासाठी आणि शरीराच्या वरच्या भागाचा रोज व्यायाम करते.

esahas.com
सिनेजगत

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या हत्येचा कट उधळला

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या हत्येचा कट पोलिसांनी उधळला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका शार्प शूटरला अटक केली आहे. त्याने सलमानची माहिती गोळा करण्यासाठी रेकी केली होती.