अभिनेत्री करीना कपूर नुकतीच दुसर्यांदा आई झाली आहे. रविवारी सकाळी करीनाने एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्यामुळे सध्या करीनावर चाहते आणि सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे करीनाच्या बाळाचा जन्म होण्यापूर्वीच अनेक चाहत्यांनी या बाळासाठी खास गिफ्ट पाठवल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामध्येच आता अभिनेत्री सारा अली खानने करीना आणि बाळासाठी खास गिफ्ट घेतल्याचं सांगण्यात येत आहे.
अभिनेत्री रवीना टंडनला बॉलिवूडमध्ये 30 वर्षे पूर्ण झाली आहेत. तिने 1991 मध्ये रिलीज झालेल्या सलमान खान स्टारर ’पत्थर के फूल’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा तिच्या करिअरचा पहिला चित्रपट होता. पहिल्याच चित्रपटात तिला सलमानसोबत काम करण्याची संधी मिळाली होती. मात्र एका मुलाखतीत रवीनाने खुलासा केला की, तेव्हा तिला अभिनेत्री व्हायचे नव्हते. पण कदाचित हे तिचे भाग्य होते.
नाचणी अत्यंत पौष्टिक असून शरीरासाठी अत्यंत उपयोगी आहे. विशेष म्हणजे नाचणी केवळ भाकरीपूरतीचं मर्यादित नसून वेगवेगळ्या पदार्थ करुन तिचा आहारात समावेश करता येऊ शकतो.
जागतिक अजिंक्यपद विजेती भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला आगामी ऑल इंग्लंड अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत सहज मजल मारण्याची संधी आहे. अनुभवी सायना नेहवालला मात्र पहिल्या फेरीतच कडव्या प्रतिस्पर्धीचा सामना करावा लागणार आहे.
लोकप्रिय पंजाबी गायक सरदूल सिकंदर यांचे आज निधन झाले आहे. ते 60 वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी त्यांना मोहाली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर मूत्रपिंडाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. दरम्यान, याच काळात त्यांना करोनाचा संसर्ग झाला. बुधवारी सरदूल सिकंदर यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं कायमच चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना रणौत आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण यावेळी तिने कुठलं वादग्रस्त वक्तव्य वगैरे केलेलं नाहीये. तर आता ती चर्चेत आहे तिच्या आगामी चित्रपटामुळे.
णार्या व्यक्तींवरुन ठरतो, हे वाचून तुम्हाला थोडं आश्चर्यकारक वाटेल. पण हे खरं आहे. तुमच्या सोबत कोण आहे आणि सोबत असणार्या व्यक्ती तुमच्या तुलनेत किती सुंदर आहेत, यावरुन तुमचा आकर्षकपणा ठरतो, असं एका अभ्यासात समोर आलं आहे.
अनेकदा आपल्यासोबत काही अशा व्यक्ती असतात, ज्या मनातून काही गोष्टिंमुळे किंवा प्रसंगांमुळे अडचणीत सापडलेल्या असतात. एखादी गोष्ट मनात ठेवून ते त्या गोष्टीचा फार विचार करतात. परिणामी अनेकदा अशा व्यक्ती डिप्रेशनला बळी पडतात. डिप्रेशनची समस्या उद्भल्यास तीव्र मानसिक त्रासाचा सामना करावा लागतो.
दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्काराचं मुंबईत आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अनेकांचा सन्मान करण्यात आला. दरम्यान, दिवंगत अभिनेता सुशांतला क्रिटिक्स बेस्ट अभिनेता म्हणून गौरविण्यात आलं.
आपल्या फिल्मी करिअरमध्ये 300 चित्रपटांमध्ये काम करणा-या श्रीदेवी यांचे 24 फेब्रुवारी 2018 रोजी दुबईतील एका हॉटेलच्या बाथटबमध्ये बुडाल्याने निधन झाले होते. श्रीदेवी यांच्या आयुष्याबद्दल बर्याच गोष्टी ऐकायला मिळतात.