सिनेजगत

esahas.com
सिनेजगत

भूमी पेडणेकरने काढली सुशांत सिंहची आठवण

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि भूमी पेडणेकर स्टारर ’सोनचिरिया’ या चित्रपटाच्या रिलीजला सोमवारी दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. हा चित्रपट 1 मार्च 2019 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भूमी पेडणेकरने सुशांत सिंहची आठवण काढली आहे.

esahas.com
सिनेजगत

कोकम सरबताने पित्त विकार दूर

इतर कोणत्याही कृत्रिमरीत्या थंडगार केलेल्या शीतपेयांपेक्षा कोकम सरबताचे गुण आणि फायदे निश्‍चितच जास्त आहेत. कोकम उत्पादनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास कोकणच्या वैभवातही भर पडेल.

esahas.com
सिनेजगत

विराट कोहेली मैदानाबाहेरही अव्वल; ठरला जगातील पहिला क्रिकेटर

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने अजून एक रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. मात्र यावेळी हा रेकॉर्ड मैदानावर नाही तर मैदानाबाहेर करण्यात आला आहे. इन्स्टाग्रामवर विराट कोहलीच्या फॉलोअर्सची संख्या 10 कोटी झाली असून तो पहिलाच भारतीय आणि विशेष म्हणजे पहिलाच क्रिकेटर ठरला आहे. जगभरातील खेळाडूंच्या यादीत विराट कोहली चौथ्या स्थानावर आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डो, लियोनल मेस्सी आणि नेमार ज्युनिअर या यादीत पहिल्या तीन क्रमांकावर आहेत.

esahas.com
सिनेजगत

सलमानचा ‘टायगर 3’ इथे होणार शूट

सलमान खानचे ‘एक था टायगर’, ‘टायगर जिंदा है’ हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलेच गाजले. प्रेक्षकांनी या चित्रपटांना भरघोस प्रतिसाद दिला. याच मालिकेतला तिसरा भागही येणार असल्याच्या बातम्या येत आहेत.

esahas.com
सिनेजगत

आकाशात इंद्रधनुष्य कसा बनतो जाणून घेऊया.

आपण बर्‍याच वेळा बघितले असणार की पाऊस पडल्यावर आकाशात सात रंगांची एक सुंदर आकृती दिसते ज्याला आपण इंद्रधनुष्य असे म्हणतो.

esahas.com
सिनेजगत

गुणकारी लवंग खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का?

घरोघरी सहज उपलब्ध असणारे मसाल्याचे पदार्थ एकत्र करून त्यांचे मसाले तयार केले जातात तेव्हा ते जेवणाची लज्जत तर वाढवतातच, पण त्यांचे सुटे सुटे घटक आपल्या आरोग्यासाठीही गुणकारी आहेत.

esahas.com
सिनेजगत

त्वचेला चमकदार बनवेल हा हेल्दी ज्यूस

लोक त्यांच्या त्वचेला चमकदार बनवण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न करतात. यासाठी बाजारात बर्‍याच प्रकारची सौंदर्य उत्पादने उपलब्ध आहेत. परंतु, ही उत्पादने आपल्या त्वचेसाठी योग्य ठरतीलच असे नाही. कारण त्याचेही अनेक दुष्परिणाम आहेत, जे तुमच्या त्वचेला चमक देणार नाही तर, त्याचे अनेक उलट परिणाम दिसून येतील.

esahas.com
सिनेजगत

उगवताना आणि मावळताना सूर्य मोठा का दिसतो असे का?

सूर्य हा पृथ्वीवरील नैसर्गिक ऊर्जेचा सर्वात मोठा स्रोत आहे, सूर्य सौर मंडळाचा एक मोठा पिंड आहे आणि त्याचा व्यास सुमारे 13 लाख 90 हजार किलोमीटर आहे. जो आपल्या पृथ्वीपेक्षा 109 पटीने जास्त आहे. सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी सुमारे 8 .3 सेकंद लागतात

esahas.com
सिनेजगत

नव्या चित्रपटातून परिणीतीचं चाहत्यांना सरप्राईझ

प्रत्येक कलाकार हा सतत आपल्या क्षमता विस्तारण्याचा प्रयत्न करत असतो. हिंदी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये असे अनेक कलाकार आहेत की ज्यांनी चित्रपटात अभिनयासोबत गाणंही म्हटलं आहे. अभिनेत्री परिणीती चोप्रानेही आपल्या एका चित्रपटात गाणं म्हटलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून तिने याबद्दल माहिती दिली आहे.

esahas.com
सिनेजगत

ऑस्करच्या यादीत आणखी एक भारतीय सिनेमा; सूर्याच्या ‘सोहराई पोटरू’ची निवड

तमिळ सिनेसृष्टीसोबतच भारतीय सिनेसृष्टीसाठी एक आनंदाची बातमी आहे. सुप्रसिद्ध साउथ स्टार सूर्या शिवकुमार याचा ‘सोहराई पोटरु’ हा सिनेमा ऑस्करच्या यादीत सामील झालाय. सुधा कोंगारा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तसचं सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन यासह विविध कॅटेगरीत सिनेमानं ऑस्करच्या यादीत एन्ट्री केलीय.