सिनेजगत

esahas.com
सिनेजगत

कडकडीत उन्हापासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी हे उपाय करा

जेव्हा उन्हाच्या तीव्र उष्णतेत बाहेर पडतो तेव्हा त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो. तापमान उष्ण असल्यामुळे चेहरा जळतो आणि निस्तेज दिसतो. अशा परिस्थितीत चेहर्‍याला तजेल आणि टवटवीत करण्यासाठी काही गोष्टीना वापरून चेहरा तरुण आणि तजेल करू शकतो.

esahas.com
सिनेजगत

विराटने आता राबाबतीत केली धोनीची बरोबरी

भारत विरुद्ध इंग्लंड 4 सामन्रांच्रा मालिकेतील आज अखेरचा सामना होत आहे. रा सामन्रात विराट कोहली, रोहित शर्मा, आर अश्‍विन, अक्षर पटेल आणि ॠषभ पंत गेम चेंजर ठरू शकतात. त्रांनी दमदार कामगिरी केल्रास मालिका भारतीर संघाच्रा ताब्रात रेईल.

esahas.com
सिनेजगत

करीनानंतर ‘ही’ कलाकार झाली आई

गारिका हर्षदीप कौर आई झाली आहे. ही बातमी कळताच हर्षदीप कौरचे चाहते खूप खूष आहेत. तिने ही माहिती आपल्रा इन्स्टागˆाम अकाऊंटवर शेअर केली आहे.नवीन वर्षाबरोबर बॉलीवूड सेलिबˆेटीच्रा आरुष्रात आनंदाची लाट आली आहे. करीना कपूर खान आई झाल्रानंतर बॉलिवूड गारिका हर्षदीप कौरच्रा घरी चिमुकल्राचा आवाज ऐकू रेणार आहे. गारक हर्षदीपने मुलाला जन्म दिला आहे. हर्षदीपने आपल्रा इन्स्टागˆाम अकाऊंटवर ही माहिती शेअर केली आहे.

esahas.com
सिनेजगत

एआरबीएचे चॅम्पिरंस अ‍ॅण्ड वेटरंस समितीचे अध्रक्षपदी मेरीकॉम

ऑलम्पिक कास्र पदक विजेता आणि सहा वेळा विश्‍व चॅम्पिरन भारताची अनुभवी महिला बॉक्सर एमसी मेरीकॉमला एआरबीए चॅम्पिरंस अ‍ॅण्ड वेटरंस समितीचे अध्रक्ष निवडले गेले. मेरीकॉम रांना एआरबीएचेच संचालक बोर्डची रा आठवडी झालेल्रा बैठकीनंतर रा पदासाठी निवडले गेले. सर्व महासंघ देश समितीचा घटक बनण्रासाठी आपले उमेदवारांचे नाव पाठऊ शकतात.

esahas.com
सिनेजगत

आजमावून पहा व्हिक्स व्हेपोरेबचे असेही उपयोग

सर्दी-पडसे उद्भविले, की हटकून आठवण होते व्हिक्स व्हेपोरबची. व्हिक्स व्हेपोरब हे प्रत्रेक घरामध्रे आवर्जून आढळणारे, सर्दी वर अक्सीर इलाज असणारे, रामबाण बाम म्हणता रेईल. पण व्हिक्स व्हेपोरबचा उपरोग केवळ सर्दीपुरताच मर्रादित नाही. त्रा व्रतिरिक्त देखील व्हिक्सचा वापर अनेक प्रकारे करता रेऊ शकतो. सर्दी झाल्रावर नाकाला आणि घशाला व्हिक्स लावण्रासोबतच थोड्या गरम पाण्रामध्रे अर्धा चमचा व्हिक्स व्हेपोरब मिसळून त्राने वाफ घेतल्राने देखील सर्दी-पडशामध्रे आराम मिळतो.

esahas.com
सिनेजगत

प्रियांकाचे चाहत्यांसाठी मोठे सरप्राईज; व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

प्रिरंका चोप्राचं चाहत्रांसाठी मोठं  बॉलिवूड अभिनेत्री आणि लेखक प्रिरंका चोप्रा जोनस सध्रा तिच्रा ’अनफिनिश्ड’ पुस्तकामुळे तुफान चर्चेत आहे. प्रिरंकाने रा पुस्तकामध्रे तिच्रा आरुष्रात आलेले अनेक चांगले-वाईट अनुभव मांडले आहेत. प्रिरंकाच्रा ’अनफिनिश्ड’ पुस्तकात तुम्हाला प्रिरंकाच्रा लहानपणापासून ते अभिनर क्षेत्रापर्रंतच्रा प्रवासाबद्दल माहिती वाचारला मिळणार आहे.

esahas.com
सिनेजगत

विनेश फोगटला सुवर्णपदक

करोना साथीच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगटने झोकात पुनरागमन केले आहे. रविवारी विनेशने 2017च्या विश्‍वविजेत्या व्ही. कॅलाडझिन्स्कायला नामोहरम करून कीव्ह आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पध्रेचे सुवर्णपदक जिंकले.

esahas.com
सिनेजगत

अशी बनवा पौष्टिक नाचणीची आंबील

साहित्य - नाचणी पीठ, मीठ, पाणी, लसूण पाकळ्या (आवडीनुसार), ताक. कृती ः 1. रात्री चमचाभर नाचणीचे पीठ थोड्याशा पाण्यात/ताकात भिजवावे. 2. सकाळी आधणात मीठ, भिजवलेले पीठ हळूहळू ओतत, एकसारखे ढवळत शिजवून घ्यावे. 3. आच बंद करून लसूण तसाच ठेचून किंवा तेलावर परतून घालावा.4. थंड झाल्यावर ताक घालून आंबील प्यावी....

esahas.com
सिनेजगत

स्मार्ट हेल्मेटचा वापर आणि फायदे

आजकाल सर्वच वस्तू स्मार्ट होत आहेत. असा एक नवा प्रयोग म्हणजे स्मार्ट हेल्मेट. खरेतर हेल्मेटचे मुख्य काम आहे गाडीला अपघात झाल्यास चालकाच्या डोक्याला मार लागू नये म्हणून असलेले सुरक्षाकवच. मात्र आता स्मार्ट हेल्मेटमुळे हेल्मेटचेही आता बरेच काम वाढणार आहे आणि चालकाला हेल्मेटचे विविध फायदे मिळणार आहे.

esahas.com
सिनेजगत

सौंदर्यभान ः अकाली पांढरे केस

केस पांढरे होणे ही एक शारीरिक प्रक्रिया आहे आणि वयाच्या पन्नाशीपर्यंत, पन्नास टक्के लोकांचे कमीतकमी पन्नास टक्के केस पांढरे होण्याची शक्यता असते. कॉकेशियन्समध्ये वयाच्या विसाव्या वर्षांआधी, एशियन्समध्ये वयाच्या पंचविशीपूर्वी आणि आफ्रिकन लोकांमधे वयाच्या तिशीपूर्वी केस पांढरे होण्यास सुरुवात झाली, तर ते ‘अकाली (प्रिमॅच्युअर) ग्रेयिंग’ म्हणून ओळखले जाते. वैद्यकीयदृष्टया याला ‘अकाली कॅनिटीज’ही म्हणतात आणि बर्‍याचदा तरुणांमधील न्यूनगंडाचे हे एक प्रमुख कारण ठरते.