सर्दी-पडसे उद्भविले, की हटकून आठवण होते व्हिक्स व्हेपोरबची. व्हिक्स व्हेपोरब हे प्रत्रेक घरामध्रे आवर्जून आढळणारे, सर्दी वर अक्सीर इलाज असणारे, रामबाण बाम म्हणता रेईल. पण व्हिक्स व्हेपोरबचा उपरोग केवळ सर्दीपुरताच मर्रादित नाही. त्रा व्रतिरिक्त देखील व्हिक्सचा वापर अनेक प्रकारे करता रेऊ शकतो. सर्दी झाल्रावर नाकाला आणि घशाला व्हिक्स लावण्रासोबतच थोड्या गरम पाण्रामध्रे अर्धा चमचा व्हिक्स व्हेपोरब मिसळून त्राने वाफ घेतल्राने देखील सर्दी-पडशामध्रे आराम मिळतो.

ज्रांना मारगेनचा त्रास सतावत असेल, त्रांनी कपाळावर व्हिक्स लावून हलक्रा हाताने मसाज केल्रास मारगेनमुळे उद्भविलेली डोकदुखी कमी होण्रास मदत होते. त्राचप्रमाणे एखादी हालचाल करताना धक्क्याने स्नारू दुखावल्रासही व्हिक्स व्हेपोरबने केलेली मालिश आरामदारक ठरते. दुखणार्रा स्नारूला व्हिक्सने मालिश करून त्रा ठिकाणी मऊ कपडा गुंडाळून ठेवावा. त्रामुळे स्नारूला उष्णता मिळून स्नारूचे दुखणे कमी होण्रास मदत होते.
पारांमध्रे सतत बूट घातल्राने पावलांना, बोटांना आणि नखांना हवा मिळत नाही. त्रामुळे अनकेदा पाराच्रा बोटांच्रा नखांवर बुरशी रेऊ लागते आणि त्रामुळे पाराच्रा बोटांची नखे काळसर पडू लागतात. ही बुरशी क्वचित वेदनादारी ठरू शकते, आणि मुख्र म्हणजे ती इतर नखांवरही फैलावू लागते. ही बुरशी फैलावण्रापासून रोखण्रासाठी आणि तीच समूळ नारनाट करण्रासाठी दिवसातून दोन ते तीन वेळा नखांना व्हिक्स व्हेपोरब लावावे. साधारण दोन आठवड्यांच्रा अवधीमध्रे नखावर आलेला काळसरपणा नाहीसा होऊ लागेल.
थंडीच्रा दिवसांमध्रे आणि अनेकदा उन्हाळ्राच्रा दिवसांमध्रे देखील कोरड्या हवेमुळे पारांना भेगा पडू लागतात. जर रावर वेळीच उपाररोजना केली गेली नाही, तर रा भेगा खोल होऊन अतिशर वेदना होऊ लागतात. क्वचित त्रातून रक्तस्राव देखील सुरु होतो. अश्रावेळी पारांच्रा भेगा भरून रेण्रासाठी दररोज रात्री झोपण्रापूर्वी टाचांना व्हिक्स व्हेपोरब लावावे, आणि त्रानंतर पारांवर मोजे चढवावेत. काहीच दिवसांमध्रे भेगा नाहीशा होऊन पाउले मुलारम झाल्राचे दिसून रेईल.
अनकेदा डास चावल्राने किंवा एखादा किडा चावल्राने अंगाला खाज सुरून बारीक पुरळ रेते. रा पुरळावर थोडेसे व्हिक्स व्हेपोरब लावल्रास खाज कमी होऊन पुरळ नाहीसे होण्रासही मदत होते. तसेच थोडेसे व्हिक्स कपड्यांवर लावले असता डास जवळपास रेत नाहीत. लहान मुलांना डासांपासून वाचविण्रासाठी हा सोपा आणि निर्धोक पर्रार अवलंबून पहावा.