aarogya

esahas.com

महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी घेतला आढावा

महात्मा फुले जनआरोग्य योजना एकत्रित आयुष्यमान भारत योजना जिल्ह्यातील 5 शासकीय व 21 खाजगी असे एकूण 26 रुग्णालयामध्ये राबविण्यात येत आहे. आतापर्यंत या योजनेंतर्गत 11 हजार 900 पेक्षा जास्त कोविड-19 रुग्णांना उपचाराचा मोफत लाभ देण्यात आला आहे. तर महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत  996 आजार व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत 231 असे एकूण 1209 आजारांवर उपचार केले जातात. याबाबतचा सविस्तर आढावा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी घेतला.

esahas.com

ऑलिव्ह तेल घेताय?

ऑलिव्ह ऑईलच्या गुणधर्मांबाबत आपण बरेच काही ऐकतो. या तेलात फॅट्सचे प्रमाण तुलनेने बरेच कमी असते. त्यामुळे मधुमेही, हृदयासंबंधी तक्रारी असणार्यांना ऑलिव्ह ऑईल वापरण्याचा सल्ला दिला जातो. बाजारात ऑलिव्ह ऑईलचे विविध प्रकार पाहायला मिळतात. त्यापैकी एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल अधिक आरोग्यदायी असते. या तेलावर कमीत कमी प्रक्रिया केलेली असते. त्यामुळे या ऑलिव्ह ऑईलमधले पोषक घटक...

esahas.com

उपाशी न राहता वजन कमी करा

माणसाचे वजन तो जे काही खाते त्रामुळे वाढत असते. म्हणून वजन कमी करारचे असेल तर खाणे कमी केले पाहिजे. असे सांगितले जाते आणि बरेच लोक वजन कमी करण्राकरिता उपासमार करारला लागतात. रा उपासमारीने कदाचित त्रांचे वजन कमी होतही असेल पण त्रातून इतर अनेक प्रश्‍न निर्माण व्हारला लागतात. त्रामुळे काही तज्ञांचे मत असे आहे की उपाशी राहून नव्हे तर खाऊनसुध्दा वजन कमी करता रेते. त्रांच्रा रा नव्रा...

esahas.com

चहाचे अधिक प्रमाणात सेवन करता, सावधगिरी बाळगा

* जास्त प्रमाणात चहा पिण हानिकारक आहे. या मध्ये कॅफिन चे प्रमाण अधिक असल्याने लघवीचे प्रमाण तीन पटीने वाढतात.* चहा जास्त प्रमाणात प्यायल्याने शरीरातील विषारी द्रव्य आणि घाण लघवीच्या वाटे निघते. जे शरीरासाठी आवश्यक असते. हे द्रव्य आतच साचत राहतो या मुळे संधिवात वेदना,मूत्रपिंडाचे आजार, हृदयाचे विकार होतात.* अधिक प्रमाणात चहा घेतल्याने अम्लांमुळे पोटफुगी, पोटदुखी, ऍसिडिटी,बद्धक...

esahas.com

हृदयविकारावर पाळीव प्राणी गुणकारी

भारतात पाळीव प्राणी पाळण्राची ङ्गारशी सवर नाही. काही निवडक लोकच कुत्री पाळतात. काही लोक मात्र हौसेने मांजरही पाळतात. अगदी निवडक लोकांनी ससे, पोपटही पाळलेले असतात. त्रांचा आपल्रा आरोग्रावर कार परिणाम होतो राचा काही लोकांनी अभ्रास केला तेव्हा त्रांना आश्‍चर्रजनक निष्कर्ष मिळाले. अमेरिकेतल्रा टेक्सास प्रांतातल्रा हौस्टन रेथील बारलर कॉलेज ऑॅङ्ग मेडिसिन रा संस्थेतल्रा संशोधकांनी कुत्री पाळणारे काही लोक आणि न पाळणारे काही लोक रांचा तुलनात्मक अभ्रास केला असता असे लक्षात आले की, ज्रांच्रा घरात कुत्रे पा

esahas.com

स्त्रीयांचे आरोग्य सांभाळणारा गजरा

गजरा, ेश्रव षरीहळेपशव म्हणे. आधुनिकतेच्या नावाखाली आपण आपल्या जुन्या, चांगल्या गोष्टी पण टाळू लागलो आहोत...गजरा हा शब्द उच्चारला तरी कसं आल्हाददायक वाटतं. सोळा शृंगारामध्ये गजर्‍याचा समावेश आहे. गोवा, कर्नाटकातील 90% स्त्रीया आजही रोज गजरा माळल्या शिवाय नोकरीला जात नाहीत..

esahas.com

या भाज्या तुमच्या ओळखीच्या आहेत का?

पालक, मेथी, माठ, चाकवत, अळू, शेपू ह्या पालेभाज्रा आपल्रा नेहमीच्रा परिचराच्रा आहेत. ह्याच भाज्रा आपण लहानपणापासून पाहत, खात आलो आहोत. सध्रा अनेक पाश्‍चात्र खाद्यपदार्थ चलनात असल्रामुळे केल, चार्ड इत्रादी भाज्रांची नावे देखील आल्रा कानी पडत असतील. हिरव्रा पालेभाज्रा आरोग्राच्रा दृष्टीने अतिशर महत्वाच्रा ठरतात. ह्या पालेभाज्रांमध्रे लोह, कॅल्शिरम, जीवनसत्वे, अँटी ऑॅक्सिडंटस् आणि फारबर मुबलक प्रमाणामध्रे असतात. ही सर्व तत्वे आरोग्रासाठी उत्तम आणि संतुलित आहाराचे प्रतीक आहेत.

esahas.com

इंडोनेशिया ते इंडिया..शंभर वर्षाच्या शाबुदाना खिचडीची चविष्ट कहाणी

टॅपिओका पर्ल ऊर्फ साबुदाणा आपल्याकडे आला इंडोनेशियातून. टॅपिओका (अथवा कसावा) हा रताळ्यासारखा पिष्टमय, पोटभरीचा भूमिकंद मूळचा ब्राझीलमधला. मेघना सामंतउपवास असो-नसो, मराठी माणसं साबुदाण्याच्या प्रेमात असतात. तसंही, उपवासाला साबुदाणा खावा अशी काही वैदिक काळापासूनची प्रथा नव्हती. कारण तेव्हा साबुदाणा हा प्रकारचभारतातनव्हता. किंबहुना साबुदाण्याची खिचडी (आणि वडे, थालीपीठ इ.) हेभारताच्याखाद्येतिहासात आधुनिकोत्तर- जेमतेम पंचाहत्तर-शंभर वर्षं वयाचे पदार्थ. 

esahas.com

तुम्ही चाखून पाहिल्यात का गोव्याच्या या खासियती?

गोव्राची खाद्यपरंपरा ही अनेक खाद्यपरंपरांचे चविष्ट मिश्रण म्हणता रेईल. रामध्रे कोकणी पदार्थ आहेत, पोर्तुगीजांकडून आलेले पारंपारिक पदार्थही आहेत. त्रातून गोव्राला प्रचंड सागरी किनार्‍रांचे वरदान असल्राने सागरी खाद्यही रा खाद्यसंस्कृतीचा अविभाज्र भाग आहे

esahas.com

तुमची मुले माती खात असल्यास हे उपाय करा

मुलांना लहानपणी वाईट सवय लागते आणि ती आहे माती खाण्याची.या मुळे मुलं आजारी पडतात जर आपल्याही बाळाला ती सवय असल्यास हे काही उपाय अवलंबवा जेणे करून त्याची ही वाईट सवय जाईल आणि तो माती खाणे विसरेल .

esahas.com

नैराश्यातून बाहेर निघण्यासाठी या टिप्स अवलंबवा

सध्याच्या काळात कामाच्या वाढत्या ताण मुळे आणि काही वैयक्तिक कारणांमुळे लोक तणावात येऊन नको ते पाऊले उचलतात. नैराश्य हा एक मानसिक त्रास आहे. काही लोक तणाव सहन करू शकत नाही आणि लवकर हार मानतात.तणावामुळे त्यांचे मानसिक संतुलन ढासळते .डिप्रेशन किंवा नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी काही टिप्स सांगत आहोत.

esahas.com

या सवयी अवलंबवून आपले घर स्वच्छ ठेवा

सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात घराला स्वच्छ ठेवणे अवघड असते. वेळेच्या अभावामुळे घराला स्वच्छ ठेवू शकत नाही. फक्त रविवारचा दिवसच आपण घर स्वच्छ करण्यासाठी देतो अशा परिस्थितीत काही टिप्स सांगत आहोत ज्यामुळे आपण दररोज पण काम करता करता घर स्वच्छ करू शकता.

esahas.com

कडकडीत उन्हापासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी हे उपाय करा

जेव्हा उन्हाच्या तीव्र उष्णतेत बाहेर पडतो तेव्हा त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो. तापमान उष्ण असल्यामुळे चेहरा जळतो आणि निस्तेज दिसतो. अशा परिस्थितीत चेहर्‍याला तजेल आणि टवटवीत करण्यासाठी काही गोष्टीना वापरून चेहरा तरुण आणि तजेल करू शकतो.

esahas.com

आजमावून पहा व्हिक्स व्हेपोरेबचे असेही उपयोग

सर्दी-पडसे उद्भविले, की हटकून आठवण होते व्हिक्स व्हेपोरबची. व्हिक्स व्हेपोरब हे प्रत्रेक घरामध्रे आवर्जून आढळणारे, सर्दी वर अक्सीर इलाज असणारे, रामबाण बाम म्हणता रेईल. पण व्हिक्स व्हेपोरबचा उपरोग केवळ सर्दीपुरताच मर्रादित नाही. त्रा व्रतिरिक्त देखील व्हिक्सचा वापर अनेक प्रकारे करता रेऊ शकतो. सर्दी झाल्रावर नाकाला आणि घशाला व्हिक्स लावण्रासोबतच थोड्या गरम पाण्रामध्रे अर्धा चमचा व्हिक्स व्हेपोरब मिसळून त्राने वाफ घेतल्राने देखील सर्दी-पडशामध्रे आराम मिळतो.

esahas.com

ग्रामीण भागातील लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळणे गरजेचे 

‘शहरी लोकांच्या सुविधेसाठी मोठमोठे हॉस्पिटले असतात. मात्र, तुलनेने ग्रामीण भागात आरोग्याच्या अत्याधुनिक सोयी नाहीत. खासगी हॉस्पिटलच्या माध्यमातून अशा प्रकारच्या चांगल्या आरोग्य सुविधा मिळणे गरजेचे आहे,’ असे मत कोकण विभागाचे निवृत्त आयुक्त व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केले.

esahas.com

अशी बनवा पौष्टिक नाचणीची आंबील

साहित्य - नाचणी पीठ, मीठ, पाणी, लसूण पाकळ्या (आवडीनुसार), ताक. कृती ः 1. रात्री चमचाभर नाचणीचे पीठ थोड्याशा पाण्यात/ताकात भिजवावे. 2. सकाळी आधणात मीठ, भिजवलेले पीठ हळूहळू ओतत, एकसारखे ढवळत शिजवून घ्यावे. 3. आच बंद करून लसूण तसाच ठेचून किंवा तेलावर परतून घालावा.4. थंड झाल्यावर ताक घालून आंबील प्यावी....

esahas.com

स्मार्ट हेल्मेटचा वापर आणि फायदे

आजकाल सर्वच वस्तू स्मार्ट होत आहेत. असा एक नवा प्रयोग म्हणजे स्मार्ट हेल्मेट. खरेतर हेल्मेटचे मुख्य काम आहे गाडीला अपघात झाल्यास चालकाच्या डोक्याला मार लागू नये म्हणून असलेले सुरक्षाकवच. मात्र आता स्मार्ट हेल्मेटमुळे हेल्मेटचेही आता बरेच काम वाढणार आहे आणि चालकाला हेल्मेटचे विविध फायदे मिळणार आहे.

esahas.com

सौंदर्यभान ः अकाली पांढरे केस

केस पांढरे होणे ही एक शारीरिक प्रक्रिया आहे आणि वयाच्या पन्नाशीपर्यंत, पन्नास टक्के लोकांचे कमीतकमी पन्नास टक्के केस पांढरे होण्याची शक्यता असते. कॉकेशियन्समध्ये वयाच्या विसाव्या वर्षांआधी, एशियन्समध्ये वयाच्या पंचविशीपूर्वी आणि आफ्रिकन लोकांमधे वयाच्या तिशीपूर्वी केस पांढरे होण्यास सुरुवात झाली, तर ते ‘अकाली (प्रिमॅच्युअर) ग्रेयिंग’ म्हणून ओळखले जाते. वैद्यकीयदृष्टया याला ‘अकाली कॅनिटीज’ही म्हणतात आणि बर्‍याचदा तरुणांमधील न्यूनगंडाचे हे एक प्रमुख कारण ठरते.

esahas.com

कोकम सरबताने पित्त विकार दूर

इतर कोणत्याही कृत्रिमरीत्या थंडगार केलेल्या शीतपेयांपेक्षा कोकम सरबताचे गुण आणि फायदे निश्‍चितच जास्त आहेत. कोकम उत्पादनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास कोकणच्या वैभवातही भर पडेल.

esahas.com

गुणकारी लवंग खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का?

घरोघरी सहज उपलब्ध असणारे मसाल्याचे पदार्थ एकत्र करून त्यांचे मसाले तयार केले जातात तेव्हा ते जेवणाची लज्जत तर वाढवतातच, पण त्यांचे सुटे सुटे घटक आपल्या आरोग्यासाठीही गुणकारी आहेत.

esahas.com

नाचणी खाण्याचे फायदे

नाचणी अत्यंत पौष्टिक असून शरीरासाठी अत्यंत उपयोगी आहे. विशेष म्हणजे नाचणी केवळ भाकरीपूरतीचं मर्यादित नसून वेगवेगळ्या पदार्थ करुन तिचा आहारात समावेश करता येऊ शकतो.