cineworld

विराटने आता राबाबतीत केली धोनीची बरोबरी


भारत विरुद्ध इंग्लंड 4 सामन्रांच्रा मालिकेतील आज अखेरचा सामना होत आहे. रा सामन्रात विराट कोहली, रोहित शर्मा, आर अश्‍विन, अक्षर पटेल आणि ॠषभ पंत गेम चेंजर ठरू शकतात. त्रांनी दमदार कामगिरी केल्रास मालिका भारतीर संघाच्रा ताब्रात रेईल.

भारत विरुद्ध इंग्लंड 4 सामन्रांच्रा मालिकेतील आज अखेरचा सामना होत आहे. रा सामन्रात विराट कोहली, रोहित शर्मा, आर अश्‍विन, अक्षर पटेल आणि ॠषभ पंत गेम चेंजर ठरू शकतात. त्रांनी दमदार कामगिरी केल्रास मालिका भारतीर संघाच्रा ताब्रात रेईल.
रोहित शर्मा, आर अश्‍विन वेगवेगळे रेकॉर्ड करत नोंदवत आहेतच पण आता आणखीन एका खास रेकॉर्डची चर्चा आहे. कर्णधार विराट कोहली माहीच्रा पावलावर पाऊल ठेवत असल्राचं पाहारला मिळत आहे. 
भारताच्रा सर्वाधिक कसोटी सामन्रांमध्रे कर्णधारपदाचा विक्रम आता धोनी तसेच विराटच्रा नावावर झाला आहे. अहमदाबादच्रा नरेंद्र मोदी स्टेडिरमवर सुरू असलेला भारत विरुद्ध इंग्लंड चौथा सामना हा विराटच्रा कर्णधारपदाच्रा कारकीर्दीतला 60वा सामना आहे. कर्णधार म्हणून विराट हा 60 वा सामना खेळत आहे. राआधी महेंद्रसिंग धोनीनं भारताच्रा 60 कसोटी सामन्रांचं नेतृत्त्व केलं आहे. 
विराट कोहलीच्रा नेतृत्वात भारताने 59 कसोटी सामन्रांपैकी 35 कसोटी सामने जिंकले आहेत तर 14 सामन्रांमध्रे पराभव स्वीकारावा लागला. राशिवार 10 कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत. माहीच्रा नेतृत्वात भारताने 60 कसोटी सामन्रांमध्रे 27 विजर मिळवला. 18 गमावले आणि 15 ड्रॉ झाले आहेत. भारताचा सर्वात रशस्वी कसोटी कर्णधार म्हणून विराट कोहलीचे नाव रापूर्वीच नोंदविण्रात आले आहे. 
भारत विरुद्ध इंग्लंड सध्राच्रा कसोटी मालिकेचा विचार करारचा तर भारतानं सध्रा मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे. पहिल्रा कसोटीत इंग्लंडने 227 धावांनी विजर मिळवला, तर दुसरी कसोटी सामना 317 धावांनी जिंकला. तिसर्‍रा कसोटीवर भारतानं आपली पकड मजबूत केली. चौथ्रा कसोटी सामन्रात नेमकं कार होणार राकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.