सिनेजगत

esahas.com
सिनेजगत

शेवंता येतेय भेटीला; पुन्हा एकदा पाहायला मिळणार थरार

झी मराठी वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘रात्रीस खेळ चाले.’ रहस्य आणि थरारक कथानकाने या मालिकेने प्रेक्षकांना कायमच खिळवून ठेवलं. हाच थरार आता प्रेक्षकांना पुन्हा अनुभवता येणार आहे. 22 मार्च म्हणजेच आजपासून ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेचा तीसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

esahas.com
सिनेजगत

डेनिम जॅकेट घालून स्वतःला स्टायलिश लुक द्या

डेनिम जॅकेट असे परिधान आहे जे सर्वांना आवडते. कोणत्याही हंगामात हे सहजपणे परिधान करू शकतो. आपण हे परिधान करून स्वतःची स्टाइल देखील बनवू शकता.

esahas.com
सिनेजगत

पूजाने वाढवले मानधन

पूजा हेगडे लवकरच प्रभासबरोबर ‘राधे शाम’मध्ये दिसणार आहे. त्याशिवाय दक्षिणेतील स्टार थलपती विजयबरोबर ती एका सिनेमातही असणार आहे. अर्थात या दोघांच्या एकत्रित सिनेमाची अद्याप अधिकृतपणे घोषणा केली गेलेली नाही.

esahas.com
सिनेजगत

तुमची मुले माती खात असल्यास हे उपाय करा

मुलांना लहानपणी वाईट सवय लागते आणि ती आहे माती खाण्याची.या मुळे मुलं आजारी पडतात जर आपल्याही बाळाला ती सवय असल्यास हे काही उपाय अवलंबवा जेणे करून त्याची ही वाईट सवय जाईल आणि तो माती खाणे विसरेल .

esahas.com
सिनेजगत

नैराश्यातून बाहेर निघण्यासाठी या टिप्स अवलंबवा

सध्याच्या काळात कामाच्या वाढत्या ताण मुळे आणि काही वैयक्तिक कारणांमुळे लोक तणावात येऊन नको ते पाऊले उचलतात. नैराश्य हा एक मानसिक त्रास आहे. काही लोक तणाव सहन करू शकत नाही आणि लवकर हार मानतात.तणावामुळे त्यांचे मानसिक संतुलन ढासळते .डिप्रेशन किंवा नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी काही टिप्स सांगत आहोत.

esahas.com
सिनेजगत

राणी मुखर्जी आवाजामुळे अडकली होती वादाच्या भोवर्‍यात

प्रत्येक अभिनेत्यांच एक वैशिष्ट असतं, कोणाचा आवाज, कोणाचे अ‍ॅक्शन सीन, कोणामध्ये असलेली डान्सची कला तर कोणाचा दमदार आवाज. राणीचा आवाज हा सगळ्यात वेगळा आणि शांत असा आहे. मात्र, राणी सुरूवातीच्या काळात तिच्या आवाजामुळे वादाच्या भोवर्‍यात अडकली होती.

esahas.com
सिनेजगत

‘जॉबलेस’ सीरिजच्या शूटिंगचा श्रीगणेशा

‘जॉबलेस’ या सीरिजच्या शूटिंगचा श्रीगणेशा नुकताच पुण्यात झाला. ‘जॉबलेस’ नावाची ही वेबसीरिज आहे. या सीरिजची पटकथा सस्पेंस क्राईम थ्रिलरने भरपूर आहे. ‘जॉबलेस’ची कथा ही एका सर्वसाधारण मध्यमवर्गीय मराठी माणसाची आहे, जो एका छोट्याशा नजरचुकीनं गुन्हेगारीच्या चक्रव्युहात अडकत जातो.

esahas.com
सिनेजगत

रज्जोचा दबंग लूक!, खाकी वर्दीतील सोनाक्षी सिन्हाचा दमदार अंदाज

जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने प्रेक्षकांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केलीय. सोनाक्षीने तिचा एक दमदार लूकमधला फोटो शेअर करत डिजिटल पदार्पण करत असल्याचं जाहीर केलंय. सोनाक्षी लवकरच अ‍ॅमेझॉन प्राईमवरील एका वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या वेब सीरिजमध्ये ती एका महिला पोलिसाची भूमिका साकारताना दिसून येणार आहे.

esahas.com
सिनेजगत

क्रिकेटचं मैदान गाजवल्यानंतर धोनीची शेती क्षेत्रातही धुवादार बॅटिंग; सर्वश्रेष्ठ गोपालक पुरस्काराने गौरव

 गेल्या काही वर्षांत क्रिकेट विश्‍वात आपल्या नावाचा डंका पिटल्यानंतर महेंद्र सिंग धोनी शेती क्षेत्रातही चांगल्याचं फॉर्ममध्ये आहे. धोनीने अलीकडेच्या त्याच्या शेतात स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती करून दाखवली आहे. त्याच्या या यशाच्या बातम्या अनेक वृत्तमाध्यमांनी कव्हर केल्या होत्या. यानंतर आता तो ’सर्वश्रेष्ठ गोपालक’ही बनला आहे. बिरसा अ‍ॅग्रीकल्चर यूनिवर्सिटीने (इ-ण) धोनीला हा मानाचा पुरस्कार देवून त्याचा सन्मान केला आहे.

esahas.com
सिनेजगत

या सवयी अवलंबवून आपले घर स्वच्छ ठेवा

सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात घराला स्वच्छ ठेवणे अवघड असते. वेळेच्या अभावामुळे घराला स्वच्छ ठेवू शकत नाही. फक्त रविवारचा दिवसच आपण घर स्वच्छ करण्यासाठी देतो अशा परिस्थितीत काही टिप्स सांगत आहोत ज्यामुळे आपण दररोज पण काम करता करता घर स्वच्छ करू शकता.