तीनदा आयपीएलचा खिताब आपल्या नावावर करणार्या महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स (उडघ) संघाने यंदाच्या आयपीएलसाठी नवीन जर्सीचं अनावरण केलं आहे. वर्ष 2008 मध्ये आयपीएलला सुरूवात झाल्यापासून चेन्नईच्या संघाने पहिल्यांदाच आपल्या जर्सीत बदल केलाय. त्यामुळे यावेळी आयपीएलमध्ये चेन्नईचे खेळाडू नवीन जर्सीत दिसतील. चेन्नईच्या नवीन जर्सीमध्ये भारताच्या सशस्त्र दलाचा सन्मान म्हणून ‘कॅमोफ्लॉज’ देखील आहे.
* जास्त प्रमाणात चहा पिण हानिकारक आहे. या मध्ये कॅफिन चे प्रमाण अधिक असल्याने लघवीचे प्रमाण तीन पटीने वाढतात.* चहा जास्त प्रमाणात प्यायल्याने शरीरातील विषारी द्रव्य आणि घाण लघवीच्या वाटे निघते. जे शरीरासाठी आवश्यक असते. हे द्रव्य आतच साचत राहतो या मुळे संधिवात वेदना,मूत्रपिंडाचे आजार, हृदयाचे विकार होतात.* अधिक प्रमाणात चहा घेतल्याने अम्लांमुळे पोटफुगी, पोटदुखी, ऍसिडिटी,बद्धक...
2021 मध्ये सोनी मराठी वाहिनीवर कोण होणार करोडपती सुरू होणार आहे. ज्ञान तुम्हांला यशाच्या शिखरावर पोचवू शकतं. मिस्ड कॉल म्हणजे एक करोडचा कॉल हा आता महाराष्ट्रासाठी मूलमंत्र झाला आहे. आता एक मिस्ड कॉल तुम्हांला करोडपती बनवू शकतो. एक मिस्ड कॉल देऊन तुम्ही कोण होणार करोडपतीमध्ये सहभागी होण्यासाठी रजिस्ट्रेशन करू शकता.कोण होणार करोडपती’ ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी 24 मार्चपासून नोंदणी सुरू होणार आहे. 24 मार्च ते 2 एप्रिल यादरम्यान 80800 44 222 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन किंवा सोनी लि
भारतात पाळीव प्राणी पाळण्राची ङ्गारशी सवर नाही. काही निवडक लोकच कुत्री पाळतात. काही लोक मात्र हौसेने मांजरही पाळतात. अगदी निवडक लोकांनी ससे, पोपटही पाळलेले असतात. त्रांचा आपल्रा आरोग्रावर कार परिणाम होतो राचा काही लोकांनी अभ्रास केला तेव्हा त्रांना आश्चर्रजनक निष्कर्ष मिळाले. अमेरिकेतल्रा टेक्सास प्रांतातल्रा हौस्टन रेथील बारलर कॉलेज ऑॅङ्ग मेडिसिन रा संस्थेतल्रा संशोधकांनी कुत्री पाळणारे काही लोक आणि न पाळणारे काही लोक रांचा तुलनात्मक अभ्रास केला असता असे लक्षात आले की, ज्रांच्रा घरात कुत्रे पा
गजरा, ेश्रव षरीहळेपशव म्हणे. आधुनिकतेच्या नावाखाली आपण आपल्या जुन्या, चांगल्या गोष्टी पण टाळू लागलो आहोत...गजरा हा शब्द उच्चारला तरी कसं आल्हाददायक वाटतं. सोळा शृंगारामध्ये गजर्याचा समावेश आहे. गोवा, कर्नाटकातील 90% स्त्रीया आजही रोज गजरा माळल्या शिवाय नोकरीला जात नाहीत..
पालक, मेथी, माठ, चाकवत, अळू, शेपू ह्या पालेभाज्रा आपल्रा नेहमीच्रा परिचराच्रा आहेत. ह्याच भाज्रा आपण लहानपणापासून पाहत, खात आलो आहोत. सध्रा अनेक पाश्चात्र खाद्यपदार्थ चलनात असल्रामुळे केल, चार्ड इत्रादी भाज्रांची नावे देखील आल्रा कानी पडत असतील. हिरव्रा पालेभाज्रा आरोग्राच्रा दृष्टीने अतिशर महत्वाच्रा ठरतात. ह्या पालेभाज्रांमध्रे लोह, कॅल्शिरम, जीवनसत्वे, अँटी ऑॅक्सिडंटस् आणि फारबर मुबलक प्रमाणामध्रे असतात. ही सर्व तत्वे आरोग्रासाठी उत्तम आणि संतुलित आहाराचे प्रतीक आहेत.
टॅपिओका पर्ल ऊर्फ साबुदाणा आपल्याकडे आला इंडोनेशियातून. टॅपिओका (अथवा कसावा) हा रताळ्यासारखा पिष्टमय, पोटभरीचा भूमिकंद मूळचा ब्राझीलमधला. मेघना सामंतउपवास असो-नसो, मराठी माणसं साबुदाण्याच्या प्रेमात असतात. तसंही, उपवासाला साबुदाणा खावा अशी काही वैदिक काळापासूनची प्रथा नव्हती. कारण तेव्हा साबुदाणा हा प्रकारचभारतातनव्हता. किंबहुना साबुदाण्याची खिचडी (आणि वडे, थालीपीठ इ.) हेभारताच्याखाद्येतिहासात आधुनिकोत्तर- जेमतेम पंचाहत्तर-शंभर वर्षं वयाचे पदार्थ.
कोकमचे सरबत उन्हाळ्यात पिण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. उन्हाळ्यात लिंबू सरबतासोबत कोकमच्या सरबतालाही अधिक पसंती दिली जाते. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत सतत तहान लागत असते. यावेळी अनेकांना कोल्ड्रिंक पिण्याचा मोह आवरत नाही. उन्हाळ्यात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे अतिशय आवश्यक असते.
गेले काही दिवस भारतीय महिला क्रिकेट संघासाठी चांगले नव्हते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताला 1-4 असा पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर टी-20 मालिकेतही संघ 0-2 असा पिछाडीवर पडला. रविवारी झालेल्या दुसर्या सामन्यात आफ्रिकेने भारताला 6 गडी राखून मात दिली. त्यामुळे भारतीय महिला क्रिकेट संघाची कामगिरी अपेक्षेनुसार चांगली झाली नाही.
गोव्राची खाद्यपरंपरा ही अनेक खाद्यपरंपरांचे चविष्ट मिश्रण म्हणता रेईल. रामध्रे कोकणी पदार्थ आहेत, पोर्तुगीजांकडून आलेले पारंपारिक पदार्थही आहेत. त्रातून गोव्राला प्रचंड सागरी किनार्रांचे वरदान असल्राने सागरी खाद्यही रा खाद्यसंस्कृतीचा अविभाज्र भाग आहे