सिनेजगत

esahas.com
सिनेजगत

वाढत्या घामोळ्यांवर घरगुती उपाय

उन्हाळ्याच्या दिवसांत अनेकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागेत. उन्हाळा आला की घामोळ्यांचाही त्रास सुरु होतो. उन्हाळ्यात गरम होत असल्याने मोठ्या प्रमाणात घाम येतो आणि त्यामुळेच घामोळ्यांची मोठी समस्या निर्माण होते. घामोळ्यांमुळे त्वचेवर रॅशेस, त्वचा लाल होणे, खाज येणे त्रासदायक ठरते. घामोळ्या अधिकतर पाठ, पाय, हात आणि गळ्यावर येतात. यासाठी बाजारात अनेक पर्याय, उत्पादने उपल...

esahas.com
सिनेजगत

इंटरनेटशी मुलांची ओळख फारदा की तोटा?

इंटरनेटशिवार संगणक केबल नसलेल्रा टीव्हीसारखा आहे. मुलांसाठीही इंटरनेट माहितीचे महत्त्वाचे स्त्रोत बनले आहे. मात्र त्राचे काही धोकेदेखील आहेत. निरागस मुले जिज्ञासेपोटी नको त्रा साईटवर जाणे हा सर्वात मोठा धोका.एकेकाळी गˆंथालरात जाऊन मुले इनसाइक्लोपीडिरा किंवा जाडजुड पुस्तकांतून माहिती शोधत असत. आता कोणतीही माहिती एका क्लिकने मिळविता रेते. जी काही माहिती पाहिजे ती गूगलला व...

esahas.com
सिनेजगत

नाकाचे सौंदर्य खुलवण्यासाठी

जाड किंवा बेढब नाक हा अनेक महिलांसाठी अडचणीचा विषय असतो; पण बेढब नाक सुबक दिसू शकेल, असे काही उपाय मेकअपच्या माध्यमातून करता येतात. मेकअपच्या या पद्धतीमुळे तुमचं सौंदर्य अधिक खुलू शकतं.काही स्त्रियांच्या नाकाचा आकार चेहर्‍याला साजेसा नसतो. काही स्त्रिया तर त्यांच्या नाकाच्या आकारामुळे इतक्या त्रस्त असतात की, त्या सरळ शस्त्रक्रियेचा पर्याय निवडतात, तर काही स्त्रिया त्यांच्...

esahas.com
सिनेजगत

नेकपीसची लेयरींग करा अन् दिसा अधिक सुंदर

 अ‍ॅसेसरीजमुळे तुमचे लूक एकदम हटके दिसते, यामध्ये काहीच शंका नाही. सिंपल आऊटफिटसोबत अ‍ॅसेसरीज घातल्यास एक स्टायलिश लूक दिसू शकतो. आकर्षक लूकसाठी तुम्ही अनेक अ‍ॅसेसरीजला तुमच्या स्टाईलचा हिस्सा बनवू शकता. मात्र, लेटेस्ट टेंडचा विचार केल्यास नेकपीसची लेयरिंगचा ट्रेंड फार प्रसिद्ध आहे.

esahas.com
सिनेजगत

वाकेश्‍वर येथे ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर पाणीपुरवठा करण्याचा संकल्प

वाकेश्‍वर (ता. खटाव) येथील माजी सैनिक उमेश चंद्रकांत फडतरे यांनी गाव परिसरासाठी ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर शुद्ध पाण्याचा पाणीपुरवठा करण्याचा संकल्प केला आहे.

esahas.com
सिनेजगत

हात फार रखरखीत झालेत? हे  घ्या मऊ  मुलायम हातांसाठी सोपे उपाय

व्हॅसलिनमधे मॉश्‍चरायजिंगचं प्रमाण खूप असतं.खोबरेल तेलामुळे हात छान मऊ होतात. कारण खोबरेल तेल ओलसरपणा निर्माण करतो.त्वचा नैसर्गिकरित्या उत्तम करण्याचा गुणधर्म मधात असतो. हाताचा कोरडेपणाही मधाच्या वापरानं कमी होतो.

esahas.com
सिनेजगत

प्रीती झिंटा कडेही गुड न्युज

अभिनेत्री प्रीती झिंटा ही पती जीन गुडइनसमवेत लॉस एंजेलिसमध्ये स्थायिक झाली आहे. पण, सद्या ती भारतात आहे. नुकतीच प्रीती पतीसमवेत अभिनेता हृतिक रोशनच्या घरी आली होती. हृतिकच्या घरातून बाहेर पडताना दोघांनाही स्पॉट केले गेले होते. यावेळी प्रीतीने परिधान केलेला ड्रेस पाहून सोशल मीडियावर तिच्या प्रेग्रन्सीची चर्चा रंगली आहे.

esahas.com
सिनेजगत

पारगाव येथील तलावाची ना. बाळासाहेब पाटील यांनी केली पाहणी

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी पारगाव (ता.खटाव) येथील तलावाची पाहणी करून पाणी सोडण्याचा शुभारंभ केला होता. त्यांच्यानंतर पहिल्यांदाच राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी येथील तलावाची पाहणी करून, उरमोडी जलसिंचन प्रकल्पाचे पाणी पारगाव तलावात सोडण्याचा शुभारंभ पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आला.

esahas.com
सिनेजगत

मारुती सुझुकीतील व्यावसायिक वाहनांचा सर्वाधिक वेगाने वाढणारे ऑटोमोबाइल नेटवर्क ठरले

मारुती सुझुकीतील व्यावसायिक वाहनांच्या ग्राहकांसाठीचा विभाग आपल्या 235  हून अधिक शहरांमधील 325  हून अधिक आऊटलेट्ससह सर्वाधिक वेगाने वाढणारे ऑटोमोबाइल नेटवर्क ठरला आहे.

esahas.com
सिनेजगत

विमानाच्या काचा गोलाकार का असतात काय आहे याचे कारण?

विमानात बसल्यावर तिथल्या अनेक गोष्टी आपले लक्ष वेधून घेत असतात. मात्र या सगळ्यात उत्सुकता असते ती आकाशातून पृथ्वी पाहण्याची. ते पाहत असताना विमानात खिडक्या इतर खिडक्यांपेक्षा वेगळ्या असतात हे अनेकांना जाणवले असेल. या खिडक्या चौकोनी नसून गोलाकार का असतात याबाबत अनेकांना प्रश्‍न पडतो. पण या खिडक्या गोलाकार असण्यामागेही शास्त्रीय कारण आहे.