सिनेजगत

esahas.com
सिनेजगत

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन, भारताने 'रत्न' गमावले!

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज मुंबईत निधन झाले. ब्रीच कँडी रुग्णालयात सकाळी सकाळी ८ वाजून १२ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या २८ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. लतादीदींच्या निधनाने संपूर्ण देशातून शोक व्यक्त होत आहे. केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा घोषित केला आहे.

esahas.com
सिनेजगत

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन, संगीत विश्वातील युग संपलं

दिग्गज गायिका लता मंगेशकर यांचे आज वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. ज्येष्ठ गायिका यांना या वर्षी जानेवारीच्या सुरुवातीला कोविड-19 साठी पॉझिटिव्ह चाचणी झाल्यानंतर आणि त्यांना न्यूमोनिया झाल्याचे निदान झाल्याने त्यांना शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 28 जानेवारीच्या सुमारास तिला व्हेंटिलेटरवरून बाहेर काढण्यात आले, जेव्हा तिच्यामध्ये थोडीशी सुधारणा दिसून आली. मात्र, ५ फेब्रुवारीला लता मंगेशकर यांची प्रकृती बिघडली आणि त्या पुन्हा व्हेंटिलेटरवर होत्या.

esahas.com
सिनेजगत

आप्पा काळजी घ्या" लघुपटास जळगाव फिल्म फेस्टिवल मध्ये नामांकन

"संतान जन्माला येणे सोपं आहे. पण त्यांच्यावर संस्कार करणं अवघड आहे. जोपर्यंत संतान हाताच्या आणि हाकेच्या अंतरावर आहे. तो पर्यंत ती सुधारु शकते. नाहीतर ती हाताबाहेर जाते." असा संदेश देणारा "आप्पा काळजी घ्या" या लघु चित्रपटाचे नुकतेच जळगाव येथील देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल मध्ये नामांकन झाले.

esahas.com
सिनेजगत

नाद खुळा! 'पुष्पा'मधल्या 'श्रीवल्ली' गाण्याचं मराठमोळं व्हर्जन

'स्टायलिश स्टार' म्हणून ओळखला जाणाऱ्या अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) 'पुष्पा' (Pushpa) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिस गाजवतोय. या चित्रपटातील अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाचं अभिनय, हटके गाणी आणि समंथा रुथ प्रभूचं आयटम साँग अशा सर्वच गोष्टी चर्चेत आल्या आहेत. 'सामी सामी' आणि 'ऊ अंटावा' या गाण्यांनी धुमाकूळ घातला. आता 'श्रीवल्ली' या गाण्याची एक वेगळीच क्रेझ सोशल मीडियावर पहायला मिळतेय. 'पुष्पा' हा चित्रपट तेलुगूसोबत हिंदी, तमिळ आणि मल्याळम भाषेतरी प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे या इतर भाषांमध्येही गाणी डब करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे 'श्रीवल्ली' या गाण्याचं मराठी व्हर्जन सध्या तुफान व्हायरल होत आहे. (Srivalli song )

esahas.com
सिनेजगत

खळखळून हसत करूया नव्या वर्षाचं स्वागत!

सरत्या वर्षाला निरोप देत वर्षभर अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारी आणि प्रेक्षकांच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्यजत्रा  आपल्या विनोदाच्या शैलीने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.

esahas.com
सिनेजगत

लग्नाची पत्रिका छापूनही सलमान खानची पत्नी होऊ शकली नव्हती ही अभिनेत्री, मग क्रिकेटरसोबत केलं लग्न

सलमानची पन्नाशी पार झाली असली तरी आजही सलमान अविवाहित आहे. सलमानचे सोमी अली, संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ या अभिनेत्रींसोबतचे प्रेमप्रकरण आजवर चांगलेच गाजले आहे. संगीता बिजलानी(Sangeeta Bijlani)सोबत सलमान लग्न देखील करणार होता. सलमान आणि संगीताच्या अफेअरची एकेकाळी मीडियात चांगलीच चर्चा झाली होती. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात वेडे झाले होते

esahas.com
सिनेजगत

जय भीम, असुरनसारख्या चित्रपटातून तमिळ दिग्दर्शक कसं मांडताहेत जात वास्तव?

'जय भीम' हा नारा कुणी दिला? 'जय भीम' म्हणण्याची पद्धत केव्हापासून सुरू झाली? 'जय भीम' हा चित्रपट कोणत्या सत्यघटनेवर आधारित आहे? त्या कथेचा खरा नायक कोण

esahas.com
सिनेजगत

सोनी मराठीवर स्वराज्य सौदामिनी ताराराणी मालिका सुरु

मराठ्यांची सर्वश्रेष्ठ सम्राज्ञी असे जिचे वर्णन केले गेले आहे, अशा ताराराणींची गाथा सोनी मराठीवर  'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' या मालिकेतून उलगडणार आहे. या मालिकेनिमित्त रविवार दि.१४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४:३० वाजता, कोल्हापुरातील ताराराणी चौक स्टेशन रोड येथे महाराणी ताराराणी यांना मानवंदना दिली गेली.

esahas.com
सिनेजगत

अथांग वेब सिरिजच्या चित्रीकरणास लागेल ते सहकार्य राहील

पडद्यावरील आणि पडद्यामागील कलाकारांच्या प्रामाणिक मेहेनतीवर चित्रकथा जनमानसावर गारुड करते. याच धर्तीवर असणारी अथांग ही वेब सिरिज निश्चितच सुपर डुपर ठरेल, याचे सातारा जिल्ह्यातील चित्रीकरणास लागेल ते सहकार्य आमचे राहील, असे उद्गार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.

esahas.com
सिनेजगत

जगभरात धुमाकूळ घालणारा 'बाहुबली' आता मराठीत

'लार्जर दॅन लाइफ' सेट, दमदार कलाकार, उत्कृष्ट कथानक व दिग्दर्शन यांच्या जोरावर 'बाहुबली'च्या दोन्ही चित्रपटांनी बॉक्‍स ऑफिसवर कोट्यवधींचा गल्ला जमविला होता. 'बाहुबली : द बिगनिंग' हा चित्रपट एका अशा निर्णायक वळणावर येऊन संपला होता की, संपूर्ण जगाला 'बाहुबली : द कन्क्‍लुजन' या दुसऱ्या भागाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती.