Satara

esahas.com

गोळीबार मैदान जि.प शाळेच्या सुसज्ज इमारतीसाठी ना हरकत प्रमाणपत्र सादर करा : खा. उदयनराजेंची मागणी  

गोळीबार मैदान येथील जि.प शाळेची सुसज्ज इमारत बांधण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ना हरकत प्रमाणपत्र सादर करावे, अशी शिफारस खा.श्री.छ उदयनराजे भोसले व संग्राम बर्गे यांनी पोलिस अधीक्षक समीर शेख यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली.

esahas.com

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

वडूज येथे घरफोडी

वडूज येथे घरफोडी झाल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

esahas.com

अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा

अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

जिल्हा परिषद मैदानावरून दुचाकीची चोरी

जिल्हा परिषद मैदानावरून दुचाकीची चोरी झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

esahas.com

राहत्या घरातून युवती बेपत्ता

राहत्या घरातून युवती बेपत्ता झाल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

esahas.com

महिलेस मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

महिलेस मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

आमिर मुजावर आणि सात साथीदारांविरुद्ध मोका अंतर्गत धडक कारवाई

सातारा शहरांमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या अमीर इम्तियाज मुजावर आणि त्याच्या सात साथीदारांना मोक्का लागू करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी कार्यभार स्वीकारताच संघटित गुन्हेगारीच्या विरोधात मोक्का कारवाईचे शस्त्र उपसले आहे.

esahas.com

प्रतापगंज पेठ येथे युवकावर चाकू हल्ला

येथील प्रतापगंज पेठेतील श्रीराम मंदिरासमोर बुधवार नाका परिसरात राहणाऱ्या आर्यन अडागळे (वय २०) या युवकावर बकासुर गँगच्या सदस्यांनी चाकू हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांमध्ये तक्रार केल्याचा राग मनात ठेवून हा हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे.

esahas.com

कैलास स्मशानभूमीत दोन महिन्यात गॅस दाहिनी बसणार

बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून संगम माऊली येथे उभारलेल्या कैलास स्मशान भूमी मध्ये 22 फूट उंचीवर गॅस दाहिनी बसवण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी 75 लाख रुपये खर्च अपेक्षित असून येत्या दोन महिन्यांमध्ये हे काम पूर्ण केले जाणार असल्याची माहिती ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.