राहत्या घरातून युवती बेपत्ता झाल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सातारा : राहत्या घरातून युवती बेपत्ता झाल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 15 नोव्हेंबर रोजी साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान कोडोली दत्तनगर सातारा येथून एक युवती घरातून कोणास, काही न सांगता निघून गेली आहे. याबाबतची फिर्याद तिच्या नातेवाईकांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. अधिक तपास पोलीस नाईक भोंडवे करीत आहेत.


