महिलेस मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : महिलेस मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 15 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कुत्रे आपल्या घरात बांध या कारणावरून कोमल अशोक कांबळे वय 30 राहणार सोनगाव तर्फ सातारा यांना तेथीलच रोहन रमेश कांबळे अभिजीत सुरेश कांबळे नयन सुरेश कांबळे यांनी हाताने मारहाण केली तसेच दमदाटी केली अधिक तपास पोलीस हवालदार कण॓॔ करीत आहेत.