महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 15 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एका महिलेचा हात धरून तिच्या मनात लक्ष उत्पन्न झाल्याबाबत तसेच धमकी दिल्या प्रकरणी संतोष एकनाथ ओंबळे राहणार वाई तालुका वाई याच्यावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे अधिक तपास महिला पोलीस हवालदार मुजावर करीत आहेत.