Satara

esahas.com

बोअरवेल मशीनच्या ट्रकमधून पडून एकाचा मृत्यू

बोअरवेल मशीनच्या ट्रकमधून खाली पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना शिरवळ, ता. खंडाळा गावच्या हद्दीत घडली.

esahas.com

जिल्हा परिषद मैदानाबाहेरून दुचाकीची चोरी

सातारा जिल्हा परिषद मैदानाबाहेरून दुचाकीची चोरी झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

esahas.com

फलटण बसस्थानकात चोरी

फलटण बसस्थानकात अज्ञात चोरट्याने एका महिलेचे एक लाख 68 हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याची फिर्याद फलटण शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

esahas.com

मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी एकावर गुन्हा

अपघातात एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

वाईत अज्ञाताने केले दोन दुचाकींचे नुकसान

वाईत अज्ञाताने दोन दुचाकींचे नुकसान केल्याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

कोडोली येथील जुगार अड्ड्यावर छापा

कोडोली येथील जुगार अड्ड्यावर सातारा पोलिसांनी छापा टाकून तिघांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

esahas.com

बोरगाव पोलिसांकडून विनापरवाना गुटखा वाहतूक प्रकरणी कारवाई

बोरगाव पोलिसांनी नागठाणे गावामध्ये पेट्रोलिंग च्या दरम्यान शनिवारी पहाटे पाच वाजता वेळापुरे दुकानासमोर एका चारचाकी वाहनातून बेकायदेशीर पद्धतीने आणण्यात आलेला गुटखा व मारुती कंपनीचे चार चाकी वाहन असे एक लाख 63 हजार 170 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

esahas.com

बुधवार नाका परिसरातील फर्निचरचे गोडाऊन आगीच्या भक्ष्यस्थानी

बुधवार नाका परिसरातील जयेश एंटरप्राइजेस येथील फर्निचरच्या गोडाऊनला शनिवारी वीज पुरवठा करणाऱ्या मीटरमध्ये शॉर्ट सर्किट होऊन मोठी आग लागली. या आगीमध्ये सुदैवाने जीवित हानी झाली नाही. मात्र इलेक्ट्रिक मशीन आणि इतर फर्निचर जळून सुमारे सात लाख रुपयांचे नुकसान झाले.

esahas.com

जिल्हा रुग्णालयाच्या सुरक्षेचा पोलीस अधीक्षकांनी घेतला आढावा

क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाच्या संपूर्ण सुरक्षिततेचा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण आणि जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांची संपूर्ण टीम यावेळी उपस्थित होते.

esahas.com

आ. जयकुमार गोरे अपघात : खासदारांची तत्परता, एसपींची समय सूचकता

आमदार जयकुमार गोरे यांचा फलटण शहरात असणार्‍या बाणगंगा नदीवरील पुलावरुन कार कोसळून अपघात झाला. या अपघातात त्यांच्यासह एक अंगरक्षक आणि दोन सहकारी गंभीर जखमी झाले. परंतु अशा परिस्थितीतही त्यांनी फोनद्वारे अपघाताची माहिती खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना दिली.