Satara

esahas.com

कर्जाच्या आमिषाने डॉक्टरला चाळीस लाखांचा गंडा

मला फॉरेन फंडातून भरपूर पैसे मिळणार आहेत. तुम्हाला 100 कोटीचे कर्ज कमी व्याजदरात देतो, असे सांगून वेळोवेळी 40 लाख रुपये घेवून संदीप बाळू घोरपडे (रा. टाकेवाडी ता.माण) याने सातार्‍यातील एका डॉक्टरला गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे. 15 दिवसातील अशी दुसरा घटना असून शाहूपुरी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सतरा जणांवर गुन्हा

जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सतरा जणांवर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

अल्पवयीन मुलीचे अपहरण

एमआयडीसी परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

esahas.com

हातास कापून घेतल्याने एकाचा मृत्यू

हातास कापून घेतल्याने एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

esahas.com

सुरूर येथून दुचाकीची चोरी

सुरूर, ता. वाई येथून दुचाकीची चोरी झाल्याची फिर्याद भुईंज पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

esahas.com

उंदीर मारण्याचे औषध खाल्ल्याने एकाचा मृत्यू

उंदीर मारण्याचे औषध खाल्ल्याने एकाचा मृत्यू झाल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

esahas.com

डॉ. सुभाष चव्हाण यांना धक्काबुक्की करणारा राहुल जगताप निलंबित

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांना शिवीगाळ, दमदाटी करून धक्काबुक्की केल्याप्रकरणी जिल्हा हिवताप कार्यालयातील कनिष्ठ लिपिक राहुल शंकरराव जगताप याला पुढील आदेश येईपर्यंत निलंबित करण्यात आले असून त्याला आदेश अंमलबजावणी कालावधीत पाबळ, ता. शिरूर, जि. पुणे येथील वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालयात हजर राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

esahas.com

मंगळवार पेठेतील अतिक्रमणाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे शिवसेना गट आक्रमक

मंगळवार पेठेतील हेडगेवार चौकात उभारण्यात आलेल्या खाजगी विकसकाच्या इमारतीमुळे वर्दळीचा रस्ता हा केवळ काही मीटर शिल्लक राहिला आहे. हे अतिक्रमण सातारा पालिकेने तातडीने न काढल्यास शिवसेना आपल्या पद्धतीने मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालून जोरदार आंदोलन करेल, असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी दिला आहे.

esahas.com

प्रियांका मोहितेची कामगिरी आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणार

साताऱ्याची एव्हरेस्ट कन्या आणि राष्ट्रीय पातळीवरची गिर्यारोहक पट्टू प्रियांका मोहिते यांच्या कुटुंबीयांच्या वतीने जागतिक दर्जाचे गिर्यारोहक सानू शेरपा आणि पात्संग  तेन्जे यांचा साताऱ्यात भावपूर्ण सत्कार करण्यात आला..

esahas.com

भंगार चोरीच्या मुद्यांवर दोन्ही आमदार शिंदे एकत्र

शासकीय अधिकारी चुकले असतील तर त्यांच्यावर आपण गुन्हे दाखल करायला लावू, असे आश्वासन आ. महेश शिंदे यांनी रमेश उबाळे यांना दिले.