हातास कापून घेतल्याने एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा : हातास कापून घेतल्याने एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संदीप सूर्यकांत घोडके वय 48 रा. केसरकर पेठ, सातारा यांनी हाताला कापून घेतल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस नाईक खलिफा अधिक तपास करीत आहेत.


