एमआयडीसी परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सातारा : एमआयडीसी परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एमआयडीसी परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे अज्ञाताने अपहरण केल्याची फिर्याद मुलीच्या पालकांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी करीत आहेत.