स्फोटाच्या मोठ्या आवाजाने परिसर हादरला आजूबाजूच्या घरांना तडे
सातारा माची पेठ येथे कॉम्प्रेसर स्फोट झाल्यामुळे एकाच जागीच मृत्यू तर दोन जण जखमी . या कॉम्प्रेसर चा स्पॉटमध्ये नजीकच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्या पर्यंतच्या काचा फुटल्याचे व आजूबाजूच्या घरांना तडे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. नक्की सदरचा स्फोट कॉम्प्रेसर चाच का इतर घातपात आहे यासंदर्भातील अधिक चौकशी पोलीस प्रशासनामार्फत सुरु आहे.