येथील तहसीलदार कार्यालय परिसरातील एका पतसंस्थेसमोर पार्किंग केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
येथील गुरुवार बाग परिसरातून अल्पवयीन मुलीचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे.
जुन्या भांडणाच्या कारणातून क्षेत्रमाहुली, ता. सातारा येथे सोनगाव येथील एकाला मारहाण झाल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
कराड- पाटण मार्गावर विहे घाटातील नहिंबे- चिंरबे गावच्या हद्दीत मारूती सुझूकी कंपनीची डीझायर गाडी रस्ता सोडून चक्क संरक्षक कठड्यावर चढली. या कठड्याच्या दुसऱ्या बाजूला 25 ते 30 फूट खोल भाग होता. परंतु ही गाडी या कठड्यावर जावून थांबली.
कराड शहर हद्दीतील गहाळ व चोरीस गेलेले 4 लाख रूपयांचे 25 मोबाईल वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या हस्ते मूळ मालकांना परत करण्यात आले.
आज महाराष्ट्रात जी भाषा वापरली जाते, ती कोणत्या दर्जाची आहे याचा विचार केला पाहिजे. त्यामुळे देश आणि परदेशात महाराष्ट्राबाबत कोणते चित्र जाते याचाही विचार झाला पाहिजे.
येथे महा एनजीओ फेडेरेशनचे संस्थापक शेखरजी मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली "सामाजिक संस्थांचे संघटन व सक्षमीकरण कार्यशाळा" आज स्व. पुंडलिकमहाराज वेळूकर स्मृती सभागृह येथे संपन्न झाली.
येथील तीन वेगवेगळ्या ठिकाणाहून अज्ञात चोरट्यांनी तीन दुचाकी चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
येथील जिल्हा रुग्णालयाच्या समोर असलेल्या डिव्हायडरमध्ये एकजण मृतअवस्थेत आढळल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
येथील शिवराज पेट्रोल पंप परिसरातून तेरा वर्षीय मुलीचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.