येथील गुरुवार बाग परिसरातून अल्पवयीन मुलीचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे.
सातारा : येथील गुरुवार बाग परिसरातून अल्पवयीन मुलीचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ५ जानेवारी रोजी ७ वाजण्याच्या सुमारास सातारा येथील गुरुवार बाग परिसरातून अल्पवयीन मुलीचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.