महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

निवडणुकांमध्ये भाजपकडून वारेमाप पैशांचा वापर : विद्या चव्हाण

कोरेगावचे आ. शशिकांत शिंदे यांच्या मतदारसंघात नुकताच झालेल्या खेड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एका मताला तीन हजार रुपयांचा भाव काढण्यात आला होता, असा धक्कादायक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा, माजी आ. विद्या चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला.

esahas.com
महाराष्ट्र

राजाराम मोहन रॉय यांच्या जयंतीनिमित्त गुरूवारी साताऱ्यात विविध कार्यक्रम : अमित सोनवणे

आधुनिक भारताचे जनक राजा राम मोहन रॉय यांच्या 250 व्या जयंतीनिमित्त कोलकत्ता येथील राजाराम मोहन रॉय ग्रंथालय यांच्या अर्थसाहयातून राष्ट्रीय पातळीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार गुरूवारी दि. 22 सप्टेंबर रोजी साताऱ्यात विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय संघाचे अधिकारी अमित सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

esahas.com
महाराष्ट्र

सन 2021-22 मधील गाळप झालेल्या ऊसाचे व्याजासह बिल द्या!

सन 2021-22 मधील गाळप झालेल्या ऊसाचे व्याजासह बिल द्यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकार्‍यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

हाडांच्या मोफत शिबिराचा साताऱ्यातील 325 रुग्णांना लाभ : डॉ. कैलास पाटील

आर्यांग्ल हॉस्पिटल सारख्या ठिकाणी एक्स-रे सुविधा उपलब्ध असल्याने आम्हाला शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. 325 रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. आर्यांग्ल हॉस्पिटल तर्फे अत्याधुनिक उपचार सुविधा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती संचेती हॉस्पिटलचे डॉ. कैलास पाटील यांनी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

esahas.com
महाराष्ट्र

दुचाकीची चोरी

सातारा तालुक्यातील गोडोलीतून अज्ञात चोरट्याने एमएच १२ जीव्ही ५४५१ ही दुचाकी चोरुन नेली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

अपघातातील युवकाचा मृत्यू

मुळीकवाडी ता. कोरेगाव येथील अतुल धोंडिराम मुळीक वय २५, यांचा शनिवार, दि. १0 रोजी अपघात झाल्यानंतर तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आठ दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

esahas.com
महाराष्ट्र

वृध्देची एक लाखाची फसवणूक

सातारा शहरातील सदाशिव पेठ येथे वृध्द महिलेला अडवून पुढे साड्या वाटप सुरु आहे. तुम्ही इथेच बसा, असे सांगत अंगावरील दागिने काढून ठेवा, असे सांगून महिलेचे एक लाख रुपयांचा मुद्देमाल फसवणूक करत चोरुन नेला. दरम्यान, भरदुपारी घडलेल्या या घटनेने महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. फसवणूक व चोरी झाल्याचे लक्षात आल्याने महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

esahas.com
महाराष्ट्र

न्यायालय पद भरतीसाठी तत्वतः मान्यता : मदन भोसले

वाई येथे स्वतंत्र अतिरिक्त जिल्हा व सत्र दिवाणी न्यायालयास उच्च न्यायालयाने मंजुरी दिली असून वाई येथे हे न्यायालय प्रत्यक्ष सुरू होण्यासाठी पद भरतीसाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तथा विधी मंत्री यांनी तत्वतः मान्यता दिली असून लवकरच याबाबतचा निर्णय जाहीर होईल, अशी माहिती माजी आमदार मदन भोसले यांनी दिली.

esahas.com
महाराष्ट्र

फिल्म मेकर अरीश मुजावर zeff प्लस इंटरटेनमेंट अवॉर्डने सन्मानित

कुडाळ, तालुका जावळी येथील युवा लघु चित्रपट निर्माते दिग्दर्शक अरीश इम्तियाज मुजावर यांना zeff प्लस इंटरटेनमेंटच्या तर्फे आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म फेस्टिवल मध्ये आर. जे. केराबाई ही डॉक्युमेंटरी नामांकित होऊन हरीश मुजावर यांना आज पुणे येथे गौरविण्यात आले.

esahas.com
महाराष्ट्र

रंगकाम करणाऱ्याचा पाय घसरून पडल्याने मृत्यू

धोम कॉलनी येथे बंगल्याचे रंगकाम करत असताना शिडीवरून पाय घसरून पडल्याने प्रकाश नारायण दुर्गावळे (रा कुसगाव) यांचा मृत्यू झाला.