Satara

esahas.com

सातारा जिल्हा परिषद आर्थिक पतसंस्था निवडणुक प्रक्रियेत ५७ पैकी ४७ अर्ज अपात्र होणार ?

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील नियम २३ अन्वये प्रशांत तायडे यांनी दाखल केलेले अपील सहकार विभागाने मान्य केले तर ४७ जणांवर अपात्रतेची टांगती तलवार असणार आहे. सहकार विभाग उच्च नायल्याच्या निकालाचा अवमान करून प्रस्थापितांच्या बाजूने निकाल देणार का? यावर जिल्हा वासियांकडून तर्कवितर्क नोंदवले जात आहेत

esahas.com

गोष्ट एका जहाजाची, ज्याने संपूर्ण जगाला मुंबई जवळ आणलं

मुंबईत अनेक नवे उद्योग, कंपन्या उदयास आल्या. याच श्रुंखलेत आणखी एका महत्वाच्या घटनेमुळे मुंबईच्या लौकिकात आणखी एक भर पडली. 20 मार्च 1830 रोजी मुंबईचे प्रवेशद्वार जगासाठी खुले झाले.

esahas.com

महाराष्ट्रात कुठली APMC कुणाच्या हाती? आतापर्यंतचे निकाल नमेके काय? वाचा A to Z माहिती

कृषी उत्पन्न बाजार समितीत कोण निवडून येतं किंवा कोणाचं वर्चस्व राहतं, हा मुद्दा महत्त्वाचा मानला जातो. कारण जो निवडणूक जिंकतो त्याचं स्थानिक पातळीवरील राजकारणात दबदबा मानला जातो. त्यामुळे ही निवडणूक प्रत्येक पक्षासाठी महत्त्वाची मानली जाते.

esahas.com

Vitamin D मिळवण्यासाठी कोणते पदार्थ खावेत?

हे जळजळ कमी करण्यात, पेशींची वाढ आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. व्हिटॅमिन डी ची कमी पातळी ऑस्टिओपोरोसिस, मधुमेह, हृदयरोग आणि काही प्रकारच्या कर्करोगासह अनेक रोगांमध्ये वाढ करू शकते. आज आम्ही तुम्हाला अशाच 5 पदार्थांबद्दल सांगणार आहोत.

esahas.com

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर विचित्र अपघात; 11 गाड्यांची एकमेकांना धडक, मुंबईकडे येणारी वाहतूक खोळंबली

पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर अपघाचं सत्र सुरुच आहे. आजही पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर विचित्र अपघात झाला आहे. तब्बल 11 वाहनं एकमेकांना धडकली आहे.

esahas.com

कॅफेत अश्‍‍लील चाळेप्रकरणी साताऱ्यात चौघांवर गुन्हा

कॅफेत अश्‍‍लील चाळेप्रकरणी साताऱ्यात चौघांवर गुन्हा

esahas.com

ठाण्यात होणार मुख्यमंत्री कार्यालय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील कशिश पार्क येथे मुख्यमंत्री कार्यालय, आयुक्त कार्यालय आणि शासकीय कृषी विभागाचे कार्यालय उभारण्यात येणार आहे.

esahas.com

नायगाव ते मांढरदेव रस्त्यासाठी पाठपुरावा करणार ...

पालकमंत्री शंभूराज देसाई , पळशी येथे जीवनगौरव पुरस्काराचे वितरण

esahas.com

मौजे वडले येथे गण हातोडा दे असे म्हणत दुधेबावी येथील एकाने चाकूने मारून जखमी केल्या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मौजे वडले येथे गण हातोडा दे असे म्हणत दुधेबावी येथील एकाने चाकूने मारून जखमी केल्या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.