maharashtra
Medha Market Committee Election Results : भाजपसह राष्ट्रवादीच्या आमदारांच्या राजकीय खेळीस यश; 18 - 0 ने जिंकला मेढ्यातील सामना
मेढ्यात शेतक-यांनी नेत्यांवर दाखविला विश्वास.
Medha Krushi Utpanna Bazar Samiti Election Results : मेढा बाजार समितीमध्ये शेतकरी विकास पॅनलने एक हाती सत्ता मिळवली आहे. या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनेलने सर्वच्या सर्व 18 जागा जिंकल्या आहेत. यंदा ही निवडणुक भाजप आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसने एकत्र येत लढवली होती.