Satara

esahas.com

भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर

भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी आज कर्नाटक विधानसभा निवडणुकी निम्मित बयंदूर विधानसभा क्षेत्रातील भाजपा उमेदवार गुरुराज गंटीहोले यांच्या प्रचारार्थ तल्लूर, सप्लाडी, हत्यानगडी, कन्याला आदी गावा गावात जाऊन घरो घरी प्रचार केला. तदप्रसंगी उत्तर मुंबई चे खासदार गोपाळ शेट्टी, कर्नाटक विधानपरिषद सदस्य भारती शेट्टी, ओबीसी मोर्चाचे गोविंद पुजारी, सदानंद उपेनकुदीà...

esahas.com

मोबाईल हॅक, तरुणीच्या Google Pay, PhonePe मधून पैसे गायब; चोरट्यांनी लाटले साडेतीन लाख

साताऱ्यात एका तरुणीची मोबाईल हॅक करुन मोठी आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. तरुणीच्या गुगल पे आणि फोन पे अकाउंटमधून दोन लाखांहून अधिकची रक्कम चोरी करण्यात आली आहे.

esahas.com

फलटण प्रतिनिधी:- शहर आणि परिसरात घराघरांमध्ये शिवजयंती उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात पारंपरिक वाद्यात आणि भव्यदिव्य देखाव्यासहित मिरवणुका काढून साजरी करण्यात आली.

अखेर अमृतपाल सिंहला 36 दिवसानंतर बेड्या

अखेर अमृतपाल सिंहला 36 दिवसानंतर बेड्या मोगा इथल्या गुरुद्वारातून अटक

esahas.com

कोणी पक्ष फोडायचं काम करत असेल तर त्यांनी ते करावं : शरद पवार

कोणी पक्ष फोडायचं काम करत असेल तर त्यांनी ते करावं : शरद पवार

esahas.com

जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने डोंबिवली वाहतूक उपविभाग आणि पै फ्रेंडस लायब्ररी यांच्या संयुक्त विद्यमाने एक लाख पुस्तकाचे मोफत वाटप.

जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने डोंबिवली वाहतूक उपविभाग आणि पै फ्रेंडस लायब्ररी यांच्या संयुक्त विद्यमाने एक लाख पुस्तकाचे मोफत वाटप.

esahas.com

सातारा शहरातील हेडन कॅफेची आरपीआय च्या कार्यकर्त्यांनी केली तोडफोड

कॅफेच्या नावाखाली अश्लील चाळे करुन देणार्‍या कॅफेत सापडले आक्षेपार्ह साहित्य

esahas.com

अक्षय तृतीया संबंधित दहा महत्त्वाच्या गोष्टी, पूजा करण्यापूर्वी जाणून घ्या त्याचे महत्व

अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार अक्षय तृतीयेला अशी काही कामे आहेत, जी केल्याने सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते.

esahas.com

अजित पवार म्हणाले, कोण संजय राऊत, आता राऊत म्हणतात, अजितदादा स्वीट डिश!

विरोधी पक्षनेते अजित पवार आणि मी परवाच एकत्र बसून जेवलो आहे. ते एखाद्या स्वीट डिशप्रमाणे आहेत. गोड माणूस आहेत, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. कोण संजय राऊत? असं म्हणत अजित पवार यांनी राऊतांवर हल्लाबोल केला होता. ’सामना’तील रोखठोक सदरातून संजय राऊतांनी अजित पवारांवर दबाव असल्याचं म्हणत, त्यांच्या भाजपसोबतच्या चर्चेवर भाष्य केलं होतं. त्यावर अजित पवारांनी आमची वकिली करु नका असं म्हटलं होतं. मग आजच्या पुण्यातील पत्रकार परिषदेत कोण संजय राऊत? असा प्रश्न विचारुन आपला संताप व्यक्त केला होता. त्यावर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

esahas.com

महाराष्ट्राला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता

एप्रिल महिन्याअखेरीस पावसाचा अंदाज