Satara

esahas.com

शिक्षण विभागातील दोषींवर कारवाई करून न्याय देऊ !

शिष्यवृत्तीबाबत दोषींवर कारवाई करून न्याय दिला जाईल, असे आश्वासन माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी दिले.

esahas.com

गोडोली तळ्यात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा!

सातारा पालिकेच्या माध्यमातून गोडोली तळ्याच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी शासनाकडून ४ कोटी ८५ लाखांचा निधी पालिकेला मंजूर झाला आहे. या तळ्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य-दिव्य पुतळा उभारला जाणार असून, पालिका निविदा प्रसिद्ध करून नियोजित स्मारकाचे संकल्पचित्र मागवून घेणार आहे.

esahas.com

खासदार सुप्रिया सुळे यांची आज आंबवडेत सभा

आमदार शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार दिनांक 19 रोजी सायंकाळी 5 वाजता आंबवडे चौक, ता. कोरेगाव येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी मेळावा तथा स्वाभिमान सभा होणार आहे. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

esahas.com

छत्रपती कृषी, औद्योगिक, वाहन महोत्सवाकडून इतरांनी बोध घ्यावा : खा. श्री. छ. उदयनराजे भोसले

आपला देश हा कृषीप्रधान आहे. अनेक देशांची अर्थव्यवस्था वेगवेगळ्या विषयांवर अवलंबून असते. मात्र, भारताची अर्थव्यवस्था कृषी वर अवलंबून आहे. त्यामुळे या देशातील शेतकरी सधन होण्याची गरज आहे. यासंबंधी मार्गदर्शन आणि माहिती घेण्यासाठीच छत्रपती कृषी, औद्योगिक, वाहन महोत्सवाकडून इतरांनी बोध घ्यावा, असे प्रतिपादन खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले.

esahas.com

अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धा ठार; एक जखमी

सातारा-मेढा रस्‍त्‍यावरील कोंडवे ता.सातारा गावच्या हद्दीत रस्‍त्‍यावर मंगळवारी पहाटे अज्ञात वाहनाने पायी चालत निघालेल्‍या (मॉर्निंग वॉक) दोन महिलांना ठोकरले. ही धडक एवढी भीषण होती की यातील एक वृध्द महिला जागीच ठार झाली.

esahas.com

शेंद्रे येथून दुचाकीची चोरी

शेंद्रे येथून दुचाकीची चोरी झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

esahas.com

जुगार प्रकरणी एकावर कारवाई

शाहूपुरी पोलिसांनी जुगार प्रकरणी एकावर कारवाई केली आहे.

esahas.com

अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई

अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.

esahas.com

मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी

मारहाण प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

esahas.com

साताऱ्यात न्यू इंग्लिश स्कूलच्या शिक्षकाला बेदम मारहाण

साताऱ्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेतील विजय गुरव या शिक्षकाला एका विद्यार्थ्यांच्या पालकाने आणि मित्रानी किरकोळ कारणावरून मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली.