अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
सातारा : अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 16 रोजी दुपारी साडेपाच वाजण्याच्या सुमारास आकाश संतोष बुधावले रा. जिहे, ता. सातारा हा जिहे बस स्टॉप च्या समोर एका आडोशास बसून अवैधरित्या दारू विक्री करताना आढळून आला. अधिक तपास पोलीस नाईक शिखरे करीत आहेत.


