Satara

esahas.com

कडकडीत उन्हाळा त्यात रंगपंचमी, तुमच्या डोळ्यांची अशी घ्या काळजी

राज्यात उष्णतेची लाट आल्यानं उकाडा वाढला आहे. त्यात होळीचा (Holi) सणही आला आहे. अशावेळी प्रत्येकानं आपल्या डोळ्यांची (Eye Health) काळजी घेणं आवश्यक आहे.

esahas.com

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील होळी

प्राचीन काळापासून होळीचा सण हा लोकोत्सव म्हणून संपूर्ण भारतात साजरा होत असल्यामुळे त्या-त्या प्रांतात होळीला निरनिराळ्या नावाने ओळखतात. ही प्रथा शिवकाळापासून आहे, असे म्हटले जाते. असा हा प्राचीन काळापासून लोकोत्सव म्हणून मान्य पावलेला होळीचा सण शिवकाळात कसा साजरा होत होता. पाहूया सविस्तर..

esahas.com

पोक्सो कायद्यांतर्गत एकास 3 वर्षे सक्तमजुरी व दंड

एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी सातारा येथील औद्योगिक वसाहतीमध्ये वास्तव्य करणाऱ्या मच्छिंद्र विठ्ठल चव्हाण, वय ४६, याला आज न्यायालयाने तीन वर्ष सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

esahas.com

वाठार येथे टायर फुटल्याने टेंपो महामार्गावर पलटी

वाठार, ता. कराड येथे पुणे-बेंगलोर महामार्गावर टेंपोचा अचानक टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटून टेंपो महामार्गावर पलटी झाला. या अपघातात मालासह वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मंगळवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

esahas.com

पंधरा हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी अमोल सलगरे याला सक्तमजुरी

१५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी महाबळेश्वर येथील तहसील कार्यालयात अव्वल कारकून म्हणून काम करणार्‍या अमोल अशोक सलागरे याला आज न्यायालयाने ४ वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

esahas.com

सातारा जिल्ह्यात घरफोडी करणारी बीडची टोळी जेरबंद

सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी, मसूर, वडूज भागात घरफोडी करणार्‍या पाच जणांच्या बीड जिल्ह्यातील टोळीला सातारा पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले. कसून झालेल्या चौकशीत त्यांनी पाच घरफोड्या केल्याचे मान्य केले असून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा व वडूज पोलीसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

esahas.com

सातारा शहरात मटका अड्डा चालवणारे चारजण तडीपार

सातारा शहरातील गुरुवार परज येथे मटका आणि जुगार अड्डा चालवणाऱ्या चारजणांना सहा महिन्यासाठी सातारा जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी हे आदेश मंगळवारी पारित केले.

esahas.com

औरंगाबादमधील पुतळा विटंबना घटनेचा सातार्‍यात निषेध

बजाजनगर, जि. संभाजीनगर (औरंगाबाद) येथील शिवा सिध्देश्वर महादेव मंदिरातील बसवेश्वर पुतळा विटंबन घटनेचे पडसाद सातार्‍यातही उमटले आहेत. शिवा आखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्यावतीने या घटनेचा तीव्र निषेध करुन जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.

esahas.com

सातारा पालिकेच्या घंटागाड्या निघाल्या भंगारात

अवघ्या चार वर्षांपूर्वी सातारा पालिकेने खरेदी केलेल्या घंटागाड्या पुरेशा देखभालीअभावी भंगारमध्ये निघू लागल्या आहेत. पालिकेच्या हुतात्मा उद्यान येथे या गाड्या अतिशय नादुरुस्त अवस्थेत उभ्या असून काही घंटागाड्यांच्या बॅटर्‍या चोरीला गेल्याने या गाड्या म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे.

esahas.com

Jhund नंतर आता The Kashmir Files सिनेमामुळे Kapil Sharma वादात, लोकांकडून बहिष्काराची मागणी

Kapil Sharma पुन्हा एकदा वादात सापडला आहे. ट्विटरवर त्याच्यावर टीका होतेय. काही लोकांकडून त्याच्या शोवर बहिष्काराची मागणी होत आहे.