Satara

esahas.com

अल्पवयीन मुलीचे अपहरण

अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.

esahas.com

अपघातात जखमी केल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा

अपघातात दोघांना जखमी केल्याप्रकरणी कारचालकाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

esahas.com

आपआपसात मारहाण प्रकरणी पाचजणांविरोधात गुन्हा

आपआपसात मारहाण केल्याप्रकरणी पाचजणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

esahas.com

माजी नगरसेवक बाळू खंदारे याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल

गोडोली परिसरातील एका बांधकामाच्या ठिकाणी अतिक्रमण करणे, साहित्य चोरून नेणे तसेच ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी माजी नगरसेवक विनोद उर्फ बाळू खंदारे याच्यासह वीस ते २५ जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

esahas.com

कलेक्टर ऑफिसमध्ये फाईलींचा 'ई-प्रवास'

जिल्हावासीयांची कामे वेळेवर व्हावीत, त्यांच्या समस्या लवकर सुटाव्यात, यासाठी जिल्हाधिकारी डूडी यांनी ऑगस्टमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाज 'ई- ऑफिस'च्या धर्तीवर करण्याचा निर्धार केला होता. अखेरीस हा निर्धार त्यांनी सत्यात उतरविला आहे.

esahas.com

दलित महासंघाचे साताऱ्यात आंदोलन

पारधी समाजासाठी असलेली पारधी आवास योजना तात्काळ सुरु करावी यासह अन्य मागण्यांसाठी पारधी हक्क अभियान व दलित महासंघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरु केले आहे.

esahas.com

भटके विमुक्त शिक्षण विकास संस्थेचे साताऱ्यात आंदोलन

राज्यातील १६५ शाहू, फुले, आंबेडकर निवासी आश्रमशाळा योजनेच्या शाळांचे थकीत वेतन व परिपोषण अनुदान तात्काळ मिळावे या मागणीसाठी महाराष्ट्र भटके विमुक्त शिक्षण विकास संस्थेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे.

esahas.com

शालेय पोषण आहार युनियनचे साताऱ्यात महा अधिवेशन

आयटक सलग्नित महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनचे दिनांक 18 व 19 नोव्हेंबर रोजी न्यू इंग्लिश स्कूल येथे महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.

esahas.com

गांधी मैदानावर धडाडणार मनोज जरांगे यांची तोफ

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण निर्मिती करून राज्य शासनाला निर्णय घेण्यास भाग पाडणारे मराठा योद्धा मनोज जरांगे यांची तोफ साताऱ्यात धडाडणार आहे. त्यांची सभा शनिवारी दिनांक 18 रोजी साताऱ्यात गांधी मैदानावर होत असून त्याचे जंगी नियोजन करण्यात आले आहे.

esahas.com

विषारी औषध प्राशन केल्याने एकाचा मृत्यू

विषारी औषध प्राशन केल्याने एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.