Satara

esahas.com

दोघांना मारहाण केल्याप्रकरणी सातजणांवर गुन्हा

दोघांना मारहाण केल्याप्रकरणी सातजणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

एचडीएफसी बँकेत चोरीचा प्रयत्न

एचडीएफसी बँकेत चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी अज्ञातावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

कोळकी येथील घरफोडीत १ लाख ४७ हजार रुपयांचे दागिने चोरीस

कोळकी, ता. फलटण येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी करून १ लाख ४७ हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची तक्रार फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com

विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी तिघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

उंब्रज येथे वृध्द महिलेचा ट्रक खाली चिरडून मृत्यू

उंब्रज येथे वृध्द महिलेचा ट्रक खाली चिरडून मृत्यू झाल्याची नोंद उंब्रज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

esahas.com

शिक्षक बँकेच्या चेअरमनपदी वडूजचे नवनाथ जाधव

येथील प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या पदाधिकारीपदी सभासद परिवर्तन पॅनलच्या संचालकांना संधी मिळाली असून चेअरमनपदी नवनाथ जाधव यांची, तर व्हाईस चेअरमनपदी शशिकांत सोनवलकर यांची निवड करण्यात आली आहे. 18 विरुद्ध 3 अशा मताधिक्याने पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या.

esahas.com

आरटीओ परिसरातील अतिक्रमणे पालिकेने हटविली

सातारा पालिकेच्‍या अतीक्रमणविरोधी पथकाने आरटीओ परिसरातील अतीक्रमणे हटवत त्‍या जागा दिव्‍यांग बांधवांना उपलब्‍ध करुन दिल्‍या. या कारवाईस काही राजकीय संघटनांनी आक्षेप घेतल्‍याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

esahas.com

महापरिनिर्वाणदिनी खा. उदयनराजेंनी केले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनी खा. श्रीमंत छ. उदयनराजे भोसले यांनी पुष्पचक्र अर्पण करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. तत्पूर्वी चेंबुर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन उदयनराजेंनी अभिवादन केले.

esahas.com

पोलीस भरतीत तृतीयपंथीयांबाबत राज्य सरकार उदासीन

राज्य शासनाने तृतीयपंथीना पोलीस पदासाठी समावेश करून घेता येणार नाही, अशी याचिका उच्च न्यायालयामध्ये आमच्या विरुद्ध दाखल केल्याची खंत आर्या पुजारी हिने पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

esahas.com

सातारा येथे महापरिनिर्वाण दिन साजरा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध संघटनांकडून येथील डॉ. आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.