जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन दुचाकी चोरीस गेल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.
दागिने साफ करून देण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सातारा शहरातील तीन जण बेपत्ता झाल्याच्या घटना शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आल्या आहेत.
सातारा शहरात अज्ञात चोरट्याने सात लाखांची घरफोडी केली असून या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.
भरतगावचे माजी उपसरपंच संभाजी चव्हाण वय 47 यांचे सोमवरी जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना निधन झाले.
येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात डी ईआय सी विभाग नंबर ३० येथे शून्य ते अठरा वर्षे वयोगटातील बालकांसाठी अस्थिरोग विशेषतज्ञ डॉ. अवि शहा व एस आर सी सी हॉस्पिटल टीम मुंबई आणि आरबी एस के डी ई आय सी सातारा यांचे मार्फत विशेषतज्ञ डॉक्टरांचे शिबिर संपन्न झाले .
शासनाने धरणग्रस्त म्हणून दिलेली जमीन एका निवृत्त शासकीय अधिकार्याने कब्जा केला आहे. ही जमीन परत मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेद्वाराजवळ ज्येष्ठ नागरिकाने अर्धनग्न आंदोलन केले.
सातारा पालिकेच्या महिला सफाई कामगाराला धक्काबुक्की व शिवीगाळ झाल्याने पालिकेच्या सफाई कामगारांनी सोमवारी कामबंद आंदोलन केले. त्यामुळे शहराच्या कचरा संकलनावर विपरीत परिणाम झाला.
महिलेचा हात पकडून विनयभंग केल्याप्रकरणी निलेश आबा बोबाटे (वय 35, रा. मल्हार पेठ, सातारा) याला 3 रे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस. साळवे यांनी 1 वर्षाची शिक्षा सुनावली. दरम्यान, फेब्रुवारी 2022 मधील ही घटना असून तात्काळ सुनावणी झाल्याने त्याबद्दल स्वागत होत आहे.
शिरवळ येथून पिकअप ची चोरी झाल्याची फिर्याद शिरवळ पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.