महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

कृष्णा कारखान्यात पहिल्या ११ साखर पोत्यांचे पूजन

कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला नुकताच प्रारंभ करण्यात आला असून, शेतकऱ्यांच्या हितासाठी सुसज्ज अशी तोडणी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. तेव्हा सभासद शेतकऱ्यांनी आपला ऊस कृष्णा कारखान्यास गळीतास द्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले.

esahas.com
महाराष्ट्र

लोहारवाडीत युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

लोहारवाडी ता. कराड गावच्या हद्दीत युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गुरुवारी 28 रोजी रात्री ही घटना घडली असून शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.

esahas.com
महाराष्ट्र

बेकरीला लागलेल्या आगीत सुमारे 8 लाखांचे नुकसान

वारुंजी फाटा, ता. कराड येथे बेकरीला आग लागल्याची  घटना घडली. गुरुवारी 28 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये रोख रक्कम, खाऊचे पदार्थ व फर्निचर असे सुमारे 7 लाख 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

esahas.com
महाराष्ट्र

महिला महाविद्यालयातील रोख रक्कमेवर चोरट्यांचा डल्ला

कराड : येथील महिला महाविद्यालयाच्या कार्यालयातील रोख रक्कमेवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना घडली आहे. महाविद्यालयाचे ग्रिल कापून चोरट्यांनी सुमारे 9 हजार 710 रुपये चोरून नेले. महाविद्यालयातील चोरी व तोडफोडीच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी प्राचार्या डॉ. स्नेहल राजेंद्र प्रभुणे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा नोंद क...

esahas.com
महाराष्ट्र

भाजप जिल्हाध्यक्षावर गुन्हा

बुधवार, दि. २७ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास सदर बझारमध्ये एक घटना घडल्यानंतर येथे जमावबंदी आदेश लागू झाला होता. असे असतानाचा त्याचा भंग करत बेकायदेशीर जमाव जमवत सामाजिक तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केले होते.

esahas.com
महाराष्ट्र

अवैध दारु प्रकरणी कारवाई

सातारा तालुक्यातील डोळेगाव येथे अवैध दारु प्रकरणी बोरगाव पोलिसांनी दोघांवर कारवाई केली. याची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली असून सुनील श्रीकांत चव्हाण आणि अमित नामदेव गोडसे (दोघेही रा. डोळेगाव, ता. सातारा) अशी कारवाई करण्यात आलेल्याची नावे आहेत.

esahas.com
महाराष्ट्र

एकाची गळफास घेवून आत्महत्या

सातारा तालुक्यातील वर्ये येथील प्रदीप एकनाथ ननावरे (वय ४८) यांनी गळफास घेवून आत्महत्या केली. दरम्यान, प्रदीप यांनी दारुच्या नशेत आत्महत्या केली असल्याचे सातारा तालुका पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले.

esahas.com
महाराष्ट्र

जुगार प्रकरणी नऊ जणांवर गुन्हा

गुरुवार परज येथे जुगार प्रकरणी सातारा उपविभागीय कार्यालयाच्या पथकाने धाड टाकून 9 जणांवर गुन्हा दाखल केला. दरम्यान, संशयितांकडून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, 4 मोबाईल असा एकूण 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी देवा मन्नाराम सोलंकी (रा.संगमनगर) याच्याविरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, संशयित आरोपी याने मारहाण केली असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

esahas.com
महाराष्ट्र

मेव्हण्यानेच केला दाजीचा खून

कराड : बहिणीला त्रास देत असल्याच्या रागातून मेव्हण्यानेच त्याच्या दाजीचा खून केल्याची धक्कादायक घटना येथील वाखाण परिसरात घडली आहे.गुरुवारी 28 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मजूरीचे काम करत असलेल्या दाजीचा त्याच्याच मेव्हण्याने गळा दाबून व छाती दगडाने ठेचून खून केला आहे. घटनेची नोंद शहर पोलीस ठाण्यात झाली असून याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.नितीन नागेश भालशंकर (वय 21) रा....