maharashtra

महिलेने खाल्ल्या अतिरिक्त गोळ्या


Extra pills taken by the woman
एका महिलेने औषधाच्या अतिरिक्त गोळ्या खाल्ल्याची घटना सारखळ, ता. सातारा येथे घडली.

सातारा : एका महिलेने औषधाच्या अतिरिक्त गोळ्या खाल्ल्याची घटना सारखळ, ता. सातारा येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चैताली किरण अहिरे, वय ३०, रा. सारखळ, ता. सातारा या महिलेने शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी औषधाच्या ३० ते ४० औषधांच्या अतिरिक्त गोळ्यांचे सेवन केल्यामुळे तिच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.