maharashtra

मायणी येथे महिलेने केले विषारी औषध प्राशन


Poisoned drug administered by a woman at Mayani
मायणी, ता. खटाव येथे एका महिलेने विषारी औषध प्राशन केल्याची घटना घडली.

सातारा : मायणी, ता. खटाव येथे एका महिलेने विषारी औषध प्राशन केल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राजश्री गणेश दगडे, वय २८, रा. मायणी, ता. खटाव या महिलेने शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले. तिच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.