महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

यशवंतराव चव्हाण नितीमुल्ये जपणारे मानवतेचे मंदिर 

समाजाचे मन वाचण्याचे आणि समाज मन चेतवण्याचे शाब्दिक सामर्थ्य आणि वैचारिक ऐश्वर्य त्यांच्या ठायी होते. यशवंतराव हे नितीमुल्ये जपणारे मानवतेचे मंदिर असून नव्या पिढीने जाणतेपणाने त्यांच्या जीवनचरित्रातून सत्कर्माची प्रेरणा घेतली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डाँ. यशवंत पाटणे यांनी केले.

esahas.com
महाराष्ट्र

कराडात ऑल आऊट मोहिमेत 15 जणांवर कारवाई

कराड शहर पोलिस ठाण्याच्या माध्यमातुन शुक्रवारी रात्री राबवण्यात आलेल्या ऑल आऊट मोहिमेत एकुण 15 जणांवर कारवाई करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रणजीत पाटील व वरीष्ठ पोलिस निरीक्षक बी.आर. पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले.  

esahas.com
महाराष्ट्र

फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

कामाच्या निविदेत दिलेली बँक गॅरंटी खोटी असल्याचे निदर्शनास आल्याने एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

esahas.com
महाराष्ट्र

वासोळे येथील एकाची गळफास लावून आत्महत्या

वासोळे, ता. सातारा तेथील एकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली.

esahas.com
महाराष्ट्र

६५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन वॉचमनवर गुन्हा

६५ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेऊन कंपनीची 65 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन वॉचमनवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

वणवा लावल्याप्रकरणी वावरदरे येथील महिलेला पाच हजार रुपये दंड

वणवा लावल्याप्रकरणी वावरदरे, ता. सातारा येथील महिलेला ५ हजार रुपये दंड, दंड न दिल्यास आठ दिवसांचा साधा कारावास अशी शिक्षा न्यायालयाने ठोठावली.

esahas.com
महाराष्ट्र

महिलेची फसवणूक करणार्‍या परप्रांतीय युवकास अटक

सोने- चांदी पॉलिश करून देतो असे सांगून त्यातील सोने हातचलाखीने काढून घेऊन फसवणूक करणार्‍या परप्रांतीय युवकास जेरबंद करण्यात सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला यश आले. राहुल अजयकुमार साह, वय २०, रा. समेली, ठाकूरवाडी टोला, कुरसेना, बिहार असे अटक केलेल्या परप्रांतीय युवकाचे नाव आहे.

esahas.com
महाराष्ट्र

आस्था बेघर निवारा केंद्रात महिला दिन नाविण्यपूर्ण उपक्रमाने साजरा

गुरुनाथ चॅरीटेबल ट्रस्ट व नगरपालिका संचलित आस्था बेघर निवारा केंद्र येथे दिनांक 10 मार्च रोजी सावित्रीमाई फुले यांची पुण्यतिथी व महिला दिन तृतीयपंथी व रेड लाइट एरिया मधील भगिनींचा सत्कार करून साजरा करण्यात आला.

esahas.com
महाराष्ट्र

सातारकरांनी पाच वर्षापूर्वीच घाण फेकून दिली

शासकीय इमारतीचे भुमीपूजन कसे केले, वर्क ऑर्डर आहे का, असले नकारात्मक प्रश्‍न ज्यांनी उभे केले, तेच आज प्रशासकीय इमाारतीसाठी रुपये 10 कोटी मिळाल्याबद्यल अभिनंदन करीत आहेत. ते दुतोंडी असल्यानेच त्यांची द्विधा मनस्थिती झाली आहे. गेल्या 5 वर्षात एक तरी मोठे काम दाखवा असे काल पर्यंत केकाटणारे, आज ग्रेड सेपरेटर आम्ही केला, प्रशासकीय इमारत चांगली होईल असे भाष्य करीत आहेत.

esahas.com
महाराष्ट्र

चाकूचा धाक दाखवून चोरीचा प्रयत्न

वाढे, ता. सातारा गावच्या हद्दीत तरुणाला चाकूचा धाक दाखवून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञाताविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.