महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

तालीम संघ मैदानावर उदयनराजे यांचा जलवा

खासदार उदयनराजे भोसले मित्र मंडळाच्या वतीने तालीम संघ मैदानावर आयोजित दहीहंडी स्पर्धेमध्ये उदयनराजेंचा करिष्मा पाहायला मिळाला. प्रचंड गर्दीत उदयनराजेंची एन्ट्री होताच ‘नाद नाही करायचा राजेंचा’ म्हणत तरुणाईने एकच जल्लोष करायला सुरुवात केली. लेझर लाइटिंग ची रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी अशा अभूतपूर्व वातावरणात उदयनराजे सुद्धा भावूक झाले. ‘तुम्हीच माझी कॉलर, तुम्हीच माझी फॅमिली’ या उदयनराजेंच्या डायलॉगला तरुणाईने मनापासून दाद दिली.

esahas.com
महाराष्ट्र

जिल्ह्यातील शांततेची परंपरा जोपासली जावी : खा. श्रीनिवास पाटील

डॉल्बी लावावी असा एक गट मागणी करत असताना डॉल्बी लावू नये असे सूचवताच बैठकीतच तणातणी होवून गोंधळ उडाला. दरम्यान, सातारा जिल्ह्याला शांततेची परंपरा असून ती जोपासली जावी, असे आवाहन खा. श्रीनिवास पाटील यांनी केले.

esahas.com
महाराष्ट्र

जोशी हॉस्पिटल प्रा. लि. आयोजित ‘आपली फलटण मॅरेथॉन 2022’

जोशी हॉस्पिटल प्रा, लि. आणि ट्रामा सेंटर, फलटणच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे जागतिक अस्थिरोग दिनानिमित्त मॅरेथॉन चे आयोजन बुधवार दि. 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वा. सजाई गार्डन मंगल कार्यालय, फलटण येथे करण्यात येत असल्याचे निमंत्रक डॉ. प्रसाद जोशी व डॉ. सौ. प्राची जोशी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

esahas.com
महाराष्ट्र

गाडीच्या डीकीतून सुमारे एक लाख तीस हजारांची चोरी

गाडीच्या डीकीतून सुमारे एक लाख तीस हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने चोरून नेली असल्याची फिर्याद वाई पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

जिल्ह्यात दोन दुचाकींची चोरी

जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन दुचाकींची चोरी झाल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आल्या आहेत.

esahas.com
महाराष्ट्र

दोन घटनांमध्ये विषारी औषध प्राशन केलेल्या दोघांचा मृत्यू

जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या दोन घटनांमध्ये विषारी औषध प्राशन केल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची नोंद संबंधित पोलीस ठाण्यांत करण्यात आली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

बेकायदेशीर शस्त्र बाळगणार्‍याच्या मुसक्या आवळल्या

बेकायदेशीर शस्त्र बाळगणार्‍या एकाच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. त्याच्याकडून दोन गावठी पिस्टल ब एक जिवंत राउंड जप्त करण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

शेरेचीवाडी (ढ) येथे अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात

शेरेचीवाडी, ता. फलटण येथे गेली 29 वर्षापासून चालू असलेला ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह यावर्षीही अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

esahas.com
महाराष्ट्र

जिल्हा मध्यवर्ती बँकेची वार्षिक साधारण सभा खेळीमेळीच्या व उत्साहपूर्ण वातावरणात

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 72 वी वार्षिक साधारण सभा शनिवार दि. 20 रोजी खेळीमेळीच्या व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

esahas.com
महाराष्ट्र

पळशी येथे परप्रांतीयांचा जिभ कापून खून

माण तालुक्यातील पळशी येथे कुशा चंदर जाधव या कातकरी समाजातील परप्रांतीय कोळसा व्यापार्‍याचा कुर्‍हाडीने निर्घृणपणे खून झाल्याची घटना घडली. मात्र, म्हसवड पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करीत हल्लेखोरास जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.