महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

स्मशानभूमीच नाही म्हणून पावसात अंत्ययात्रेनंतर मृतदेह दफन

कुडाळ, ता. जावळी गावात वर्षानुवर्ष स्मशानभूमीच नसल्याने या गावकऱ्यांनी चक्क पावसात अंत्ययात्रेनंतर मृतदेह दफन केला असल्याची खळबळ जनक घटना नुकतीच समोर आली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेत महामार्गावर एका वृद्ध इसमाचा मृत्यू झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

तालीम संघावरील दहिहंडीमध्ये वाजलेल्या डॉल्बीचे पोलिसांनी घेतले डेसिबल

रविवारी रात्री तालीम संघावर झालेल्या दहिहंडी कार्यक्रमात डॉल्बी वाजल्यानंतर शहर पोलिसांनी त्याचे डेसिबल घेतले असून सोमवारी त्याबाबतचा प्रस्ताव तयार केला. आता हा प्रस्ताव पोलिस उपविभागीय कार्यालय, सातारा यांच्या कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. यामुळे प्रस्ताव नेमका काय आहे? पुढे काय होणार? याकडे लक्ष लागले आहे.

esahas.com
महाराष्ट्र

खून प्रकरणात मनोज घोरपडे यांना जामीन

पडळ, ता.खटाव येथील कारखान्यातील कामगाराच्या खून प्रकरणात दीड वर्षापासून कारागृहात असलेले मनोज घोरपडे यांना उच्च न्यायालयाने सोमवारी जामीन दिला.

esahas.com
महाराष्ट्र

दहिहंडीतील ‘त्या’ कोयते बहाद्दरांची धरपकड

तालीम संघाच्या मैदानावर रविवारी झालेल्या दहिहंडी कार्यक्रमात कोयते हवेत नाचवून दहशत माजवणार्‍यांची धरपकड करण्यात आली आहे. यातील काहीजण अल्पवयीन असल्याची माहिती समोर येत आहे.

esahas.com
महाराष्ट्र

जबरी चोरी, घरफोडया व वाहन चोरी करणार्‍यांना लोणंद पोलीसांनी केले जेरबंद

जबरी चोरी, घरफोडया व वाहन चोरी करणार्‍या तीन संशयितांना लोणंद पोलीसांनी केले अटक केली असून एका विधी संघर्ष बालकास ताब्यात घेतले आहे. त्यांनी लोणंद पोलीस स्टेशन हद्दीत केलेल्या पाच गुन्ह्यांची कबूली दिली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

अवैध गुटखा प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषनची थरारक कामगिरी

सातारा शहरालगत पिकअपमधून पुण्याकडे तब्बल 20 लाख रुपये किंमतीचा गुटखा घेवून निघालेल्या पिकअप चालकावर स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने (एलसीबी) कारवाई केली. सर्व मुद्देमाल जप्त करत पिकअप वाहन ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, संबंधित कर्नाटक राज्यातून आणला असल्याचे समोर येत असून वाहन पकडताना मध्यरात्री थरार निर्माण झाला.

esahas.com
महाराष्ट्र

संयुक्त शिक्षक, शिक्षण बचाव समितीचे सातार्‍यात आंदोलन

सातारा नगरपरिषदेच्या शिक्षण मंडळ शाळा क्रमांक एकूण 18 पैकी पंधरा शाळांमध्ये नियुक्त शिक्षक, शिक्षण सहाय्यक व मदतनीस यांचे स्वतंत्र प्रस्ताव तयार करण्याची मागणी संयुक्त शिक्षण बचाव समितीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. या शिक्षक संघटनेच्या सदस्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केली.

esahas.com
महाराष्ट्र

नोटीस बजावणार्‍या तहसीलदार आशा होळकर यांची बदली

कास पठारावरील अतिक्रमणांना नोटीस बजाविणार्‍या सातार्‍याच्या तहसीलदार आशा होळकर यांची बदली झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखा येथे त्यांची बदली करण्यात आली आहे. होळकर यांच्या जागी जिल्हा पुरवठा शाखेचे सहाय्यक पुरवठा अधिकारी राजेश जाधव यांना सातार्‍याचे तहसीलदार म्हणून पदभार देण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

तालीम संघ मैदानावर उदयनराजे यांचा जलवा

खासदार उदयनराजे भोसले मित्र मंडळाच्या वतीने तालीम संघ मैदानावर आयोजित दहीहंडी स्पर्धेमध्ये उदयनराजेंचा करिष्मा पाहायला मिळाला. प्रचंड गर्दीत उदयनराजेंची एन्ट्री होताच ‘नाद नाही करायचा राजेंचा’ म्हणत तरुणाईने एकच जल्लोष करायला सुरुवात केली. लेझर लाइटिंग ची रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी अशा अभूतपूर्व वातावरणात उदयनराजे सुद्धा भावूक झाले. ‘तुम्हीच माझी कॉलर, तुम्हीच माझी फॅमिली’ या उदयनराजेंच्या डायलॉगला तरुणाईने मनापासून दाद दिली.