महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

मेढा मोहाट पुलावरून उडी टाकून वृद्धाची आत्महत्या; परिसरात खळबळ

ऐन दिवाळीत मेढा मोहाट पुलावरून अडीचच्या सुमारास एका वृद्धाने आत्महत्या केल्याचे वृत्त असून मासेमारी करणाऱ्या युवकांनी याबाबत मेढा पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

एकाच्या मृत्यू प्रकरणी चारचाकी चालकावर गुन्हा

एकाच्या मृत्यूप्रकरणी चारचाकी चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

अपघातात दोघांना जखमी केल्याप्रकरणी क्रेन चालकावर गुन्हा

अपघातात दोघांना जखमी केल्याप्रकरणी क्रेन चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

गोडोलीतील जुगार अड्डयावर कारवाई

सातारा शहर पोलिसांनी गोडोलीतील जुगार अड्ड्यावर छापा मारीत दोघांवर कारवाई केली.

esahas.com
महाराष्ट्र

गॅरेजचालकाला मारहाण

येथील हॉटेल महेंद्रा शेजारील ग्लोबल वर्कशॉप गॅरेजमध्ये मारहाण व धमकी देण्याचा प्रकार दि. 10 रोजी सकाळी 11.30 वाजता घडला.

esahas.com
महाराष्ट्र

शिवथरमधील तिघांवर गुन्हा

कोणतेही कारण नसताना मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण तसेच शिवीगाळ केल्या प्रकरणी तिघा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

शाहूनगरात युवकाची आत्महत्या

शाहूनगरमधील गुरुकूल शाळेच्या पाठीमागील शेतातील आंब्याच्या झाडाला युवकाने गळफास घेत आत्महत्या केली.

esahas.com
महाराष्ट्र

रायगडच्या राजसदरेवर दिवाळीनिमित्त लक्ष लक्ष मशालींचा प्रकाश

रायगडावर अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. तरीसुद्धा शिवभक्तांनी हार न मानता मशाल रॅलीचा प्रकाश राजसदरेवर पसरवला. होळीच्या माळापासून ते राजसदरेपर्यंत पारंपारिक पोशाखांमध्ये शिवभक्तांनी जाऊन मशाल रॅली काढली आणि येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर जय भवानी जय शिवाजीच्या जोरदार घोषणा दिल्या.

esahas.com
महाराष्ट्र

अज्ञातांनी केली दोघांना मारहाण

अज्ञातांनी दोघांना मारहाण केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

अल्पवयीन मुलीचे अपहरण

सातारा शहर परिसरातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.